WHAT'S NEW?
Loading...
Showing posts with label Image. Show all posts
Showing posts with label Image. Show all posts
लाईन ॲनिमेशन:
ॲनिमेशन डोळ्यांना सुखद वाटते. पण असे ॲनिमेशन तयार करण्यास खूप त्रास घ्यावा लागतो. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे ॲनिमेशन तयार करणार आहोत.

पावरपॉइंट हे इमेज इफेक्टसाठीही खूप उपयुक्त आहे. अगदी कमी वेळेत तुम्हाला चांगले परिणाम साधता येतात. आणि खूप युजरफ्रेंडलीही...!

इमेजचे काही महत्वाचे प्रकार आपणास माहित असतीलच. त्यांची थोड्क्यात वैशिष्टे आपणास समजल्यास त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे सोपे जाईल.
आज आपण सोप्या पद्धतीने MS PowerPoint व Adobe Imageready च्या मदतीने Animated GIF इमेज कशी तयार करावी ते पाहूया.