WHAT'S NEW?
Loading...


डाऊनलोड : मोबाईल | पीसीसाठी तयार केलेली काही सॉफ्टवेअर 


सॉफ्टवेअर : MDM Calculator (New*)
प्लॅटफॉर्म : Android
शालेय पोषण आहार गणक : 
शालेय पोषण आहार गणन करण्यासाठी Android मोबाईलसाठी एक App तयार केले आहे. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी ते डाऊनलोड केले असून रोजच्या दैनिक तसेच मासिक गणन करताना वापरत आहेत.

वैशिष्टे:

  • नवीन व्हर्जन 3.0 मध्ये..
  • ऑनलाईन जाहिराती नाहीत..
  • Data सेव केलेला करप्ट होणार नाही.
  • Fixed white space and back-button issue.
  • मोबाईलचे Back Button मागे येण्यासाठी वापरा.
  • BMI Calculator चा समावेश. (New*)
Tip: Install केल्यावर सेटिंग्ज मध्ये जाऊन सर्व किमती सेव केल्यावर हे तुमच्या वापरास तयार होईल..!

| डाऊनलोड |
किंवा
| डाऊनलोड |

सॉफ्टवेअर : My Tables 1.0
प्लॅटफॉर्म : Android
माझे पाढे : 
मुलांचे पाढे पाठ करण्यासाठी एक सोपे ॲप तयार केले आहे. यात सरावासाठी असंख्य उदाहरणे आहेत. यामध्ये गेमचा समावेशही केला आहे. प्रथमच पार्श्वसंगीत देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणत म्हणत पाढे पाठ करण्यासाठी सुविधा दिली आहे. हेही ॲप तुम्हाला नक्की आवडेल.

वैशिष्टे:

  • ऑनलाईन असताना जाहिराती नाहीत..
  • पाढे आपल्या गतीने पाठ करण्यास सुविधा.
  • सरावासाठी असंख्य उदाहरणे.
  • असंख्य पाढ्यांचे तक्ते
  • संगीत

| डाऊनलोड |
किंवा
| डाऊनलोड |

सॉफ्टवेअर : Age Calci 1.0
प्लॅटफॉर्म : Android
वय गणक : 
वय काढण्यासाठी पूर्ण मराठीतून तयार केलेले आणखी एक ॲप. आपण याही ॲपचे स्वागत कराल ही अपेक्षा. यामुळे आपल्या वर्गातील मुलांचे वय काढण्याचा बराच वेळ वाचेल.

वैशिष्टे:

  • जाहिराती नाहीत..
  • वय वर्षे महिने व दिवसात निघते.
  • तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर पूर्ण मराठीतून...
  • दिनांक लिहूनही वय काढता येते.
  • शेवटच्या पाच गणन क्रिया एका वेळी पाहू शकता (क्लिक History आयकॉन)
  • आकर्षक युजर इंटरफेस.

| डाऊनलोड |
किंवा
| डाऊनलोड |

Scroll Lock | Num Lock | Caps Lock:

सॉफ्टवेअर :Scroll Lock Utility for Laptop
प्लॅटफॉर्म : Windows
स्क्रॉल लॉक: 
काही लॅपटॉपच्या कीबोर्डवर स्क्रॉल लॉक हे बटण नसते या टूलच्या माध्यमातून आपण Nums, Caps, Scroll Lock क्लिकद्वारे करू शकता.

वैशिष्टे:

  • सहज Nums, Caps, Scroll Lock ऑन ऑफ करू शकता.
  • साईज अत्यंत कमी.
  • पोर्टेबल

| डाऊनलोड |
किंवा
| डाऊनलोड |


सॉफ्टवेअर : S2G Excel Fx 1.0 (New*)
प्लॅटफॉर्म : Android
मायक्रोसॉफ्ट® एक्सेल सूत्रे : 
मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतअसतानाआपणासअनेक सूत्रांची आवश्यकता भासते. यासाठी आपणास लागणाऱ्या सर्व सूत्रांची माहिती पूर्णपणे मराठीत उदाहरण स्पष्टीकरण यासह दिली आहे.

वैशिष्टे

  • सर्व सूत्रांची मराठीत माहिती.
  • उदाहरणासह स्पष्टीकरण.
  • कोणती क्रिया करताना कोणते सूत्र वापरावे याची माहिती.
  • हवे ते सूत्र सर्च करा.
  • टिप्स व ट्रिक्स.
  • आपले प्रश्न व त्याची उत्तरे
  • No Ads.
Tip: This App is available on Google Play Store!

| डाऊनलोड |

सॉफ्टवेअर : S2G Shapes 1.0 (New*)
प्लॅटफॉर्म : Android
एस्. टू. जी. शेप्स
२५ पेक्षा अधिक शेप्सची आकृतीसह माहिती, स्वैर सराव, सराव अधिक व्हावा यासाठी विविध पद्धतीने प्रश्नरचना करून गेम्स तयार केली आहे. या गेम्सचा मुलांसाठी निश्चित चांगला उपयोग होईल.

वैशिष्टे

  • सर्व शेप्सची मराठी व इंग्रजीत माहिती.
  • शेप्सची आकर्षक आकृती
  • चित्रावरून प्रश्न
  • शेपचे नाव व पर्यायासाठी चार चित्रे
  • मराठी व इंग्रजी एका क्लिकवर बदल शक्य
  • पूर्णतः सेल्फ कोडेड ॲप
  • No Ads.
Tip: This App is available on Google Play Store!

| डाऊनलोड |

सॉफ्टवेअर : S2G Colours 1.0 (New*)
प्लॅटफॉर्म : Android
एस्. टू. जी. कलर्स
२५ पेक्षा अधिक कलर्सची माहिती, स्वैर सराव, सराव अधिक व्हावा यासाठी विविध पद्धतीने प्रश्नरचना करून गेम्स तयार केली आहे. या गेम्सचा मुलांसाठी निश्चित चांगला उपयोग होईल.

वैशिष्टे

  • कलर्सच्या पद्धतशीर अभ्यासासाठी स्टेप्समय रचना.
  • रंगांची तुलना करण्याची सोय.
  • रंगभरण करून ॲपचा पूर्णपणे आनंद घ्या.
  • शेपचे नाव व पर्यायासाठी चार चित्रे
  • शब्दरंग, चित्ररंग, प्रश्नरंग असे विविध घटक
  • पूर्णतः सेल्फ कोडेड ॲप
  • No Ads.
Tip: This App is available on Google Play Store!

| डाऊनलोड |

31 comments: Leave Your Comments

  1. गोरे सर साॅफ्टवेअर डाउनलोड होत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. सत्यवान सर साॅफ्टवेअर डाउनलोड झाले ना?
      आपल्याला पूर्वीपेक्षा आवडले. आभार..!

      Delete
  2. Sir wndows phone karita software suchawa

    ReplyDelete
  3. Trying to make it for Windows phone. Hope soon will be ready..

    ReplyDelete
  4. गोरे सर , very good app

    ReplyDelete
  5. Very very nice Gore sir
    Best of luck for your future

    ReplyDelete
    Replies
    1. Nadaf Sir, Thank you for being with me.
      Your wishes will always support me to do more..

      Delete
  6. sir app download hot nahi.....kay karave?

    ReplyDelete
    Replies
    1. सचिन सर, माझे पाढे, वय गणक या ॲपला अजून अपलोड केलेले नाही. MDM app हे डाऊनलोड होते..

      Delete
  7. संजय गोरे सर आपण सर्वांना खूप महत्वाची माहिती देत आहात आपल्या कार्यास आमच्या शुभेच्छा ..........www.dipakjadhav888.blogspot.com

    ReplyDelete
    Replies
    1. दीपक सर धन्यवाद..!
      आपल्या ब्लॉगला भेट दिली ब्लॉगच्या कंटेंट मध्ये विविधता असून उपयोगी कंटेंट आहे. भविष्यात आणखी विविध गोष्टी आपल्या ब्लॉगवर पहावयास मिळोत. आपल्या कार्यास शुभेच्छा..!

      Delete
  8. गोरे सर, आपण बनविलेली apps खरचं खूप छान ,सुटसुटीत व उपयुक्त आहेत.

    👌👌 well done

    ReplyDelete
  9. गोरे सर,
    आपण खूपच उपयुक्त माहिती देत आहात.
    अँप्स तर खूपच मस्त आहेत.
    अशीच माहिती देत चला.
    पुढील कार्यास शुभेच्छा

    ReplyDelete
  10. Keep it up for you & for us

    ReplyDelete
  11. नमस्कार ,
    संजय गोरे सर,
    आपण खूपच उपयुक्त माहिती देत आहात.
    अँप्स तर खूपच मस्त आहेत.
    तुम्ही तंत्रज्ञानातील अनमोल हीरे आहात .
    पुढील कार्यास शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. साळुंखे सर, धन्यवाद..!

      Delete
  12. संजय सर नमस्ते ......
    सर आपण एक्सेलचे मास्टर माईंड आहात .एक शिक्षक एवढे सगळं करू शकतो , हे पाहून त्यावर विश्वास बसत नाही . आपले एक्सेल फॉम्र्यु ले अॅप , s2G सॉफ्टवेअर अतिशय अफलातुन आहे . आपल्या शैक्ष . योगदानाबदल धन्यवाद ! व पुढील कार्यास शुभेच्छा !! !

    ReplyDelete
  13. गोरे सर माझा problem दुर झाला hyper link द्यायला मला जमु लागले आहे खुप खुप आभार व तुमच्या यशस्वी वाटचालीस आम्हा सर्वांच्याकडून शुभेच्छा

    ReplyDelete
  14. सर मी ब्लॉग बनवला आहे परंतु त्या ब्लॉग मध्ये मला फोटो स्लाईड शो करायचे आहेत मी बराच प्रयत्न केला पण होत नाही प्लिज मदत करा सर

    www.jadhavjitendra.blogspot.com

    ReplyDelete
  15. सर मी माल एक्सेल मध्ये अंक मराठी अक्षरात रुपांतर करायचे आहे.मी ते करून पाहिले परंतु ते माझ्या कडून होत नाही, तरी मला मदद करावी.
    विनंती आहे. सर

    ReplyDelete
    Replies
    1. व्हिडिओ, पीडीएफ फाईल व इतर सर्व माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया येथे क्लिक करुं माहिती पहावी. GO To Excel Number to Text

      Delete
  16. सर जनरल रजिस्टर चे app डाउनलोड होत नाही हे link मिळत नाही हे कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.🙏

    ReplyDelete
  17. a big thanks Gore sir
    Heartly congretes to your work

    ReplyDelete
  18. Very nice sir. Thanks !

    ReplyDelete