जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर मराठी | इंग्रजी मध्ये आता आपण डाउनलोड करून आपले काम सुलभ बनवता येईल. प्रत्येक शाळेत, मग ती प्राथमिक शाळा असो की, हायस्कूल. जनरल रजिस्टर आवश्यक असतेच हे जरनल रजिस्टरचे डेटाबेस सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट® अॅक्सेस® मध्ये तयार केले असून वापरण्यास अगदी सुलभ आहे.
मराठी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील केशरी बटणावर क्लिक करावे.
इंग्रजी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील निळ्या बटणावर क्लिक करावे.
S2G जनरल रजिस्टर आता दोन्ही 32 आणि 64 बीटच्या ऑफिससाठी उपलब्ध आहे. दोन्ही फाईल एकत्र दिल्या आहेत. डाउनलोड लिंक खाली दिली आहे.
शाळेचे जनरल रजिस्टर 2.0 सोप्या पद्धतीने वापरण्याचे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर!!!28-06-2017 रोजी सकाळी 8:10 पर्यत केलेले बदल
- प्रवेश निर्गम उतारा या नवीन घटकाची वाढ.
- गुगल इनपुट टूल वापरत असाल तर अपोआप भाषा बदल सुविधा.
- शाळेत दाखल करण्याचा नमुना.
- तुमच्या शाळेचा लोगो निवडण्याची सोय.
- विद्यार्थी फोटो निवडण्याची सुविधा. कृपया या सॉफ्टवेअर शेजारी Photo नावाचा फोल्डर असावा.
- इतर तक्ते जसे वयोगट, इयत्तावर, जात, लिंग, वैगेरे विद्यार्थी यादी..
- सॉफ्टवेअर मधील कंटेंट बदल करण्याची सुविधा.. जसे शिर्षक, अक्षरी संख्या, जात संवर्ग
- इंग्रजी आवृत्तीही आता डाऊनलोड करू शकता.
मराठी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील केशरी बटणावर क्लिक करावे.
इंग्रजी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील निळ्या बटणावर क्लिक करावे.
S2G जनरल रजिस्टर मध्ये काय आहे?
शाळेचे जनरल रजिस्टर सोप्या पद्धतीने वापरण्याचे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर.हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही काय काय करू शकाल?
- एकाच क्लिकमध्ये बोनाफाईड तयार व प्रिंट करता येईल.
- शाळा सोडण्याचा दाखला तयार व प्रिंट करणे.
- हव्या तेवढ्या क्रमांकाची जनरल रजिस्टरची प्रिंट
- एकाद्या विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर चुटकीसरशी शोधाल.
- जरनल रजिस्टर एक्सेलला एक्स्पोर्ट करून त्याचा उपयोग इतर ठिकाणी कराल.
- वेगाने विद्यार्थी रजिस्टर कराल.
- टायपिंगची कमालीची बचत होते याचा अनुभव घ्याल.
या जनरल रजिस्टरची वैशिष्टे
- विद्यार्थ्याची माहिती एकदा भरली की त्याची माहिती केव्हाही वेगात पाहणे.
- एका क्लिकमध्ये त्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार होते.
- विद्यार्थी दाखला दोन स्टेपमध्ये तयार होतो.
- जनरल रजिस्टर बुकवाईज प्रिंट करा.
- दोन्ही सर्टिफिकेट मराठी किंवा इंग्रजी अंकात उपलब्ध
- विद्यार्थी सर्च करण्याची सुविधा
- आकर्षक रचना
- तुम्ही भरलेली माहिती एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करू शकता.
- एक्सेलमधील data यामध्ये import करता येईल.
हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?
मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे २००७, २०१०, २०१३, २०१६ किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरता येईल का?
नाही! हे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये बनवले असून ते फक्त पीसीवरच चालेल.हे सॉफ्टवेअर वापरण्याच्या ढोबळ स्टेप्स?
- ही फाईल कॉपी करून आपल्या कामाच्या एका फोल्डरमध्ये ठेवा. शक्यतो C drive नसावा.
- ऑफिस मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस सहित इंस्टाल असेल तर डबलक्लिकने हे सॉफ्टवेअर चालू होईल.
- प्रथम शाळेची बेसिक माहिती भरून घ्या.
- पहिल्या मुलाची माहिती भरताना बुक नंबर भरा. जर आपण बुक पद्धती वापरत नसाल तरीही तेथे १ लिहणे आवश्यक आहे.
- बोनाफाईड तयार करताना इयत्ता निवडा उजवीकडील माहिती पूर्ण करा. त्याखालील योग्य बटन निवडा.
- दाखला तयार करताना उजवीकडील माहिती पूर्ण करा.
- असे अनेक एका इयत्तेचे दाखले तयार करण्यासाठी प्रथम Default Value सेट करा.
- आणि वरील Default वापर करा.
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहावा.
नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी हा व्हिडीओ चॅनेल SUBSCRIBE करा.
हे २८-०६-२०१७ रोजी सकाळी ८:१० वाजता अपडेट केलेले सॉफ्टवेअर दोन्ही बीटमध्ये (x86 | x64) उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
डाउनलोड मराठी सॉफ्टवेअर 2.0
डाउनलोड इंग्रजी सॉफ्टवेअर 2.0
आपला दिन शुभ असो...!!
संजय सर नमस्कार,
ReplyDeleteजनरल रजिस्टर डाउनलोड लिंक सापडत नाही, किंवा त्याखाली डाउनलोड option येत नाही plz guide🙏
संतोष सर नमस्ते,
Deleteआज दुपारपर्यंत डाऊनलोड लिंक या पेजच्या खाली तयार होईल. काही किरकोळ गोष्टी राहिल्या आहेत. आपण दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी. आणि दुपारी भेट द्यावी.
Result sheet link pathva
Deletehi sir excel sheet aahe tyana password aahe ka
Deleteमराठी जनरल रजिस्टर चे सॉफ्टवेअर डाउनलोड होत नाही सरजी
Deleteपेड आहे की मोफत 🙏🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त असे सोफ्टवेअर आहे अशास प्रकारे आपल्या ज्ञानाचा आम्हांला उपयोग व्हावा आपल्या भावी कार्यास मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteThank you sir for your best wishes!
DeleteSanjay gore sir , result software link dya
Deleteसंजयजी डाऊनलोड लिंक द्या प्लिज .
ReplyDeleteआज ११:३० पर्यंत डाऊनलोड लिंक या पेजच्या खाली तयार होईल. काही किरकोळ गोष्टी राहिल्या आहेत. आपण प्रतीक्षा करावी ही विनंती.
ReplyDeleteसंजयजी डाऊनलोड लिंक द्या प्लिज .
ReplyDeleteसरजी नमस्कार !
ReplyDeleteपुन्हा एकदा अत्यंत अप्रतिम आणि अत्युत्कृष्ट निर्मितीसाठी आपले त्रिवार अभिनंदन !!!
सर !
आपल्या जिल्हा परिषद शाळेत दाखले तयार करण्याचे काम शिक्षकांकडेच असतात अशा सर्वांचा खूप वेळ आपण निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरमुळे वाचणार आहे, आणि त्यायोगे विद्यार्थ्यांनाही त्यांचे गुरुजी अध्यापनासाठी उपलब्ध होणार आहेत !
आपल्या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील वीन अधिक घट्ट होणारच आहे, शिवाय क्लार्क लोकांचेही वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होवून खूप मोठे काम हलके होणार आहे...
अशी उत्कृष्ट निर्मिती आमच्यासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !!!
सरजी, आपल्या प्रेरणा देणाऱ्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
DeleteO͟͟k͟͟
ReplyDeleteसरजी, लिक मिळाली असेल तर टाका PLZ
Deleteप्रदीप सर, नमस्ते.
Deleteलिंक दिली आहे. व्हिडीओच्या खाली दिली आहे.
खूप खूप धन्यवाद
Deleteशाळेचा लोगो कसा घेता येईल
ReplyDeleteI will try to make with this facility.
Deleteसर, शाळेचा लोगो घेण्याची सुविधा तयार केली आहे. आपण डाऊनलोड करून घेऊ शकता.
Deleteगोरे सर, आपले हार्दीक अभिनंदन.
ReplyDeleteआपण अतिशय उपयुक्त software उपलब्ध करून दिले आहे
नमस्कार सर ज्या प्रमाणे आपण S2G Excel Fx हे App एक्सल साठी बनविले आहे त्या प्रमाणे MS Access शिकण्यासाठी App असल्यास कृपया सुचवा, धन्यवाद
ReplyDeleteThank you,
DeleteI've not tried yet anyone.
सर नमस्कार मी जनरल रजिस्टर ही झिप फाईल डाऊनलोड केली आहे परंतु त्या मध्ये मराठी लिहिता येत नाही कि उघडत नाही उपाय सांगा
Deleteविनोद सर, नवीन अपडेट दिले आहे. कृपया ते चेक करावे.
Deleteशासनाची असे दाखले द्यायला परवानगी आहे का?
ReplyDeleteकिशोर सरजी, सॉरी याबद्दल माहिती नाही.
Delete💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteसंजय गोरे सरजी नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जनरल रजिस्टर हे एक अप्रतिम आणि अत्युत्कृष्ट सॉफ्टवेअर निर्मितीसाठी आपले मनापासून आभार व अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐
सरजी जनरल रजिस्टर व त्याच्या सखोल माहितीचा अत्यंत प्रभावी व उत्कृष्ट व्हिडिओ आपण तयार केलात त्यामुळ सॉफ्टवेअर वापरासंबधी सविस्तर माहिती आम्हास मिळाली .
सर !
आपल्या जिल्हा परिषद शाळेत दाखले तयार करण्याचे काम शिक्षकांकडेच असतात अशा सर्वांचा खूप वेळ आपण निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरमुळे वाचणार आहे
आपल्या सॉफ्टवेअरमुळे वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होवून खूप मोठे काम हलके होणार आहे...
अशी उत्कृष्ट सॉफ्टवेअरची निर्मिती आमच्यासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
व आपल्या कार्यास साळुंके सर जुन्नर,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह व प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समुह यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा
🙏🌷💐💐🌷🙏
सुदाम सरजी,
Deleteआपल्या अनमोल शुभेच्छा व प्रेरणा यासाठी खूप आभार..
संजय गोरे सरजी, आपल्या महान कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देखील असेच नवनवीन सॉफ्टवेअर्स तयार करत रहा.
ReplyDeleteआपण आपल्या ज्ञानाची शिदोरी आमच्या सोबत नेहमीच वाटत असतात, त्याबद्दल खुप आनंद वाटतो. मलाही नवीन गोष्टी शिकाव्या वाटतात. तरी मला तुमच्या Whatsapp Group मध्ये सामील करून घ्यावे ही विनंती. मो.नं. 7020154500
गोरे सर बहुत अच्छा असॉफ्टवेअर बनाया आपने आपका हार्दिक अभिनंदन ,व अगले उपयोगी सॉफ्टवेअर बनाने के लिए शुभकामना..
ReplyDeleteशुक्रिया सरजी
Deleteराजू सर, वर दिलेल्या व्हडिओच्या खाली लिंक दिली आहे.
ReplyDeleteकिंवा येथे क्लिक करावे. Download
खुप् सुंदर सॉफ्टवेअर
ReplyDeleteगोरे सर
अप्रतिम सरजी.
ReplyDeleteआभारी.
संजय सर खूप छान सॉफ्टवेयर. खूप मदत होणे आहे, तसेचmultipurpose आहे.
ReplyDeleteThanks
Thanks
Deleteखूपच आवश्यक व वापरण्यास सुलभ साँप्टवेअर बनवल्या बद्दल आपले प्रथम अभिनंदन .आजवर आपण अनेक उपयोगी साँप्टवेअर बनवून शिक्षकबांधवांची मदत केलेली आहे.आपले हे शैक्षणिक कार्य असेच पुढे चालू राहो.ही मनापासून सदिच्छा ..
ReplyDeleteधन्यवाद..!!
Deleteधन्यवाद गोरे सर, हा सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल. काही नवीन सुचविल्यास या सॉफ्टवेअर मध्ये बदल होऊ शकेल काय.
ReplyDeleteमला आपल्या Whatsapp Group मध्ये सामील करून घ्यावे ही विनंती. मो.नं. ९४२३६६९३८८
अवश्य बदल करता येईल. ग्रुप सध्या फुल आहे. (:
Deleteगोरे सर अप्रतिम साँफ्टवेअर आपण तयार केले.त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!
ReplyDeleteविकास सरजी, आभार.
Deleteगोरे सर अप्रतिम साँफ्टवेअर आपण तयार केले.वापरण्यास सोपे व सुलभ.त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!
ReplyDeleteधन्यवाद संदीप सर
Deleteसरजी मला आपणाकडून MS Access शिकायचे आहे, तरी त्यासंदर्भात काही व्हिडिओज असतील तर पाठवा किंवा मला तुमच्या Whats app group ला अॅड करा. Please Add this number in your whats app group- 7020154500
ReplyDeleteविलास सरजी आपला नंबर मी सेव करून घेतला आहे. लवकरच संपर्क होईल. धन्यवाद..!!
Deleteसर खूप छान आहे. फक्त नवीन 32 bit ms access and 64 bit ms access दोन्ही type upload करा.
ReplyDeleteभावी वाटचालीस माझ्या कडून खूप खूप शुभेच्या .......
नरेद्र सरजी, आपल्यासाठी ३२ आणि ६४ दोन्ही आवृत्ती एकत्र उपलब्ध केल्या आहेत. आज १३-६-२०१७ दुपारी १:४५ मिनिटांनंतर डाऊनलोड करता येईल.
Deletesir he software mazya pc la chalat nahi
ReplyDeletevideo madhye aslele sarv folder opn hot nahi
suru hotana 32 bit version pahije ashi suchna yete
mazi system 64 bit chi aahe ya madhye he soft ware chalel ka
Dnyandeo Sirji,
DeleteDownload is available from this time. Both files (x86 and x64) are included in the zip file. Thank you for focusing me upon this issue.
very Good Sir
ReplyDeleteThank you..!!
Deleteअप्रतिम संजय गोरे सर, अतिशय छान Software आहे हे तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा !!!!.तुमच्या या Software शालेय कामामध्ये भरपूर मदत होणार आहे.
ReplyDeleteThank you so much for your wishes.
Deletesir same software English Madhye Midel Kay
ReplyDeletePlease send me English Sample formats.
Deletesir Data marathi madhe yet nihe
ReplyDeleteHow can type in marathi
ReplyDeleteUse Google input tools.
Deletehttps://www.google.com/inputtools/windows/
Gore sir mi software dwonlod kele pan Intl nhi kru shaklo kay karu.8087923392 plz guide me on this my whatsapp number🙏
Deleteखूपच छान सर
ReplyDeleteआपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
Please सर download link द्या
ReplyDeleteगोरे सर अतिशय छान app आहे
ReplyDeleteपुढील चांगल्या शै .कामासाठी हार्दीक शुभेच्छा
Thank you so much
Deleteनमस्कार सर
ReplyDeleteआपले software खूप च्नागले आहे. त्यात मला एक समस्या येत आहे मुलांची माहिती भरताना तारीख च्या ठिकाणी अक्षरी दिनांक अपोआप बदलत नाही , आणि दाखला प्रिंट काढताना परामिटल eror दाखवत आहे कृपया मार्गदर्शन करावे मो नो ९८५०२९८५७६
Reply
सर, आजचे अपडेट चेक करावे.
Deletethanks sir G
ReplyDeleteThnX G
Deleteits Amazing software. sir please create this software in English Version. we want English Version. my good wishes for you. Thanks for your support.
ReplyDeleteSir, Software with English Version will available by tomorrow morning. Thanks for your quotes.
DeleteThank you So Much...! One Click solution..!
Deleteसर इंग्रजी अपडेट लवकर पाठवा
ReplyDeleteइंग्रजी आवृत्ती तयार केली आहे. डाऊनलोड करून टेस्ट करावी.
Deletesir ya rejisterchya aadhare , cast wise list,ganavesh patra,vividh scholarship vishayi add karata yeil ka?
ReplyDeleteहोय सर..!!
Deleteनमुने पाठवावेत..
Respected Sanjay Sirji,
ReplyDeleteI used your General Software is Fantastic & Amazing.
I have problem for import student from excel sheet. When process completed s/w does not showing student in.
Other problem is when i generate pravesh nirgam it shows hindu-sutar caste as sutar-hindu and date of issue as mm-dd-yyyy format. But TC shows correct format. Please suggest me solution.
Thanks once again for your s/w.
Best Wishes from Jagdish Dorle, Ashti (Beed)
अप्रतिम संजय गोरे सर, अतिशय छान Software आहे हे तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा
ReplyDeleteतुमच्या या Software शालेय कामामध्ये भरपूर मदत होणार आहे.
आपल्या कार्याला सलाम ������
my Name shivputr Mhetre 9765063007
नमस्कार संजय सर, आपण MS Access मधे तयार केलेले सोफ्टवेअर अप्रतिम आहे. आपण हे तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन.आपला Excel Add-In चा video पण छान होता.याचा आता मला Excel मधे काम करतांना खूप उपयोग होतो. plz सर हा Add-In चा उपयोग MS Access मधे कसा करावा या संदर्भात आपण एखादा video बनवावा. उदा. अंकामधील जन्मतारखेला MS Access मधे अक्षरी जन्मतारखेमधे कसे convert करावे.
ReplyDeleteश्रीकांत सरजी, धन्यवाद...
Deleteएक्सेलसारखे अक्सेस साठीही Addin तयार करण्याचा विचार आहे.
very usefull software sanjay sir
ReplyDeletegood work amzing superb
धन्यवाद सय्यद सरजी
Deleteyour mobile no
ReplyDeleteसंजय गोरे सर, नमस्ते!!
ReplyDeleteआपण तयार केलेले हे सॉफ्टवेअर अतिशय महत्वपूर्ण व उपयोगी आहे. या वर्षी दाखला व बोनाफाईड तयार करण्यासाठी जो त्रास मला होणार होता तो वाचला तो केवळ या सॉफ्टवेअरमूळे! अतिशय सुटसुटीत आणि आकर्षक रचना करुन आपण हे सॉफ्टवेअर तयार केले.धन्यवाद!!!!!!!!!!!!!
सर, या सॉफ्टवेअर मधील माहिती भरण्यासाठी जो आपण युझर फॉर्म तयार केला तो अतिशय अभ्यासपूर्ण होता. मला तो फॉर्म कसा तयार करायचा हे शिकायचे आहे. आपण पुढील काळात याविषयी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार कराल याची आशा आहे.
प्रफुल सर,
Deleteखूप धन्यवाद.. अशी सॉफ्टवेअर कशी तयार करावीत याविषयी अनेक शिक्षक मित्रांचे मेसेज, मेल मिळाले आहेत. निश्चित येत्या काळात असे व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न राहील.
I cant download
ReplyDeleteसंजय सर अतिशय चांगले साफ्टवेर दिल्या बद्दल धन्यवाद
ReplyDeleteअतिशय छान सोफ्टवेयर तयार करून आपण आमचे श्रम वाचवलेत.त्याबद्दल प्रथमतः आपले मनापासून आभार.आपण जर असेच प्राथमिक शिक्षकासाठी संकलित मूल्यमापन सोफ्टवेयर तयार केले तर आम्ही आपले ऋणी राहू.
ReplyDeleteVery very nice Software,Please guide us to learn ms access,
ReplyDeleteHello to all, how is everything, I think every one is getting more from this web page, and your views are fastidious in favor of new users. gmail sign in
ReplyDeleteSir is it possible to modify wording by user of Bonafied certificate like School Name in Heading & other minor changes
ReplyDeleteसर मी एक तंत्रनिकेतनमध्ये काम करीत आहे मी पण असेच सॉफ्टवेअर बनवु इच्छितो कृपया मला मदत करा मला MS Excess बदद्ल पूर्ण माहिती नसल्यामुळे मी काही करू शकत नाही
ReplyDeleteमला पण MS Access मध्ये आमच्या शाळेच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर बनवायचे आहे कृपया मला MS Access बद्दल पूर्ण माहिती द्याल का प्लीज...
DeleteGood keep it up
ReplyDeleteDear Gore Sir Congratulation
ReplyDeleteVery useful software
सर आपले खूप खूप आभार . आमच्याकडे 11 व 12 वी कला व विज्ञान वर्ग असून आपले सॉफ्टवेअर आम्हाला खुपच उपयोगी पडत आहे. परंतु बोनाफाईड तयार होताना इयत्ता व तुकडी या ठिकाणी #ERROR असा दाखवत असून शिकत आहे तसेच शिकत होता असे लिहिलेले आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteसर नमस्कार
ReplyDeleteसेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारांचा सेवानिवृत्ती प्रस्ताव पाठवावा लागतो तो जवळजवळ ५० ते ६० पेजेस चा असतो या साठी एखादे सर्व समावेशक सॉफ्टवेअर जर तयार झाले तर त्याचा सर्वाना फायदा होईल ... धन्यवाद.
सर नमस्कार तुम्ही तयार केलेले सॉफ्टवेअर अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहेत सर छान मी तुमचे गणित सॉफ्टवेअर विकत घेतले होते खूप छान आहेत. तुम्हाल पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद
ReplyDeleteplz sir make a sheet like this on fees for school....btw its so amazing
ReplyDeleteसंजय सर शाळा सोडल्याचा दाखला याची प्रथम प्रत व द्वितीय प्रत कशी काढावी या विषयी जर माहिती मिळाली तर खूप छान होईल
ReplyDeleteमा. संजय गोरे साहेब नमस्कार आपण दिलेल्या शाळा सोड्ल्याचा दाखल्याचे सॉफ्टवेअर अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहेत सर आपले सॉफ्टवेअर मी वापर करीत आहे .......सर मला काही अडचणी आल्या आहेत शाळेच्या INDEX No./Recognition Order N./ Std. in Which Studied and Since When .......L C Certif. काही बदल करावयाचे आहे कृपया मदत करावी कारण शाळेचा पूर्ण माहिती भरली आहे
ReplyDeleteशाळेचे नाव . अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा आमलान ता. नवापुर जि. नंदुरबार मोबाईल ९४२०६००८८८
ReplyDeletesir ji, Namaskar
ReplyDeleteGanaral Ragister Navin Update kadhi Taknar website war sir ji
ReplyDeleteFor latest information you have to visit world-wide-web and on web I found this web page as a finest web site for hottest updates. paypal credit login
Namaskar sir cce and general register softwear is very excelant u have done very great job u can publish mdm softwear (year) plz sir
ReplyDeleteमा. संजय गोरे सर नमस्कार आपण दिलेल्या शाळा सोड्ल्याचा दाखल्याचे सॉफ्टवेअर अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहेत सर आपले सॉफ्टवेअर मी वापर करीत आहे .......सर मला काही अडचणी आल्या आहेत शाळेच्या
ReplyDeleteSoftware mail oral ka???
Deletepatilrahul303026@gmail.com war
google input tool not works,but software is much usefullllllll...
ReplyDeleteसर यामध्ये कला व विज्ञान असे वर्ग दाखवता येतील का ? दाखला देण्यास सोपे होईल
ReplyDeleteSanjay sir link zip file aahe ka
ReplyDeleteसर नमस्कार , मला हे software windows 8 pro मध्ये वापरता येईल का.
ReplyDeleteसर नमस्कार , मला हे software windows 8 pro मध्ये वापरता येईल का.
ReplyDeleteखूपच भारी
ReplyDeleteसंजयजी अतिशय सुंदर software बनविले. सर्वांना उपयुक्त आहे.
ReplyDeleteतुमच्या कार्याला सलाम.
नमस्कार,गोरे सर आम्ही cce व general reg. उपयोग करीत आहोत.खुप छान आहे.आता mdm साठी सॉफ्टवेयर तयार करावे ही विनंती व gen reg .2.1 version कधी येणार प्लीज रिप्लाई.
ReplyDeleteसरजी जनरल रजि हे सोफ्टवेअर वापरात असताना इयत्ता निवडत असताना ते बंद होत आहे नवीन माहिती जतन होत नाही.दाखल फॉर्म भरतानाही सेम प्रो.येतो, फक्त दोन विद्यार्थी add झाले.
ReplyDeleteગુજરતી મે મિલેગા
ReplyDeleteAdarniya Guruji,
ReplyDeleteSanjay gore sir Aap ne Bahot hi Behtarin General Ragister Banaya Bahot Bahot Mubaarak Baad
sir is Softwear me Naya Update kab Aane wala hai Aur wo kaisa RAhega uska video Aapke youtube Chennal par Dal dijiye sir ji T.C. Jane ke baad us me T.C.issued huwa hai aisa kuchh Add karenge to bahot sawalt hogi
Dhanyawad again lost of Thanks
सरजी जनरल रजि हे सोफ्टवेअर वापरात असताना इयत्ता निवडत असताना ते बंद होत आहे नवीन माहिती जतन होत नाही.दाखल फॉर्म भरतानाही सेम प्रो.येतो, फक्त दोन विद्यार्थी add झाले.
ReplyDeleteसर आत्ता हे software install होत नाही का .
ReplyDeleteसर आता सॉफ्टवेअर डाउनलोड नाही होत आहे ???9702541542
ReplyDeletepatilrahul303026@gmail.com
download file is not available sirji plz help me
ReplyDeleteअप्रतिम संजय गोरे सर, अतिशय छान Software आहेत तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा
ReplyDeletemy Whats App number is +917030928643 massage me on whats app
Give me whats app number
सर,डेट format बदलले तरी अंकातली जन्मतारीख आपोआप अक्षरात येत नाही .काय करावे ???
ReplyDeletemy whats app no.9623947182
Deleteसर S2 general register software साठी download link कोणती आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteसंजय सर,
आपण तयार केलेले प्रत्येक Software अप्रतिम आहेत.आम्हा सर्वांसाठी खूप उपयोगी आहेत.असे अप्रतिम Software उपलब्ध करून
दिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. पुढील कार्यास शुभेच्छा.
सगर सर ,लातूर
संजय गोरे सर खूपच उपयुक्त व अप्रतिम सोफ्टवेअर निर्निती...
ReplyDeleteआपणास पुढील कार्यास शुभेच्छा
दिनेश वेताळे धुळे
Sir Khup Chhan Software ahe ajun yat Identity Card Add Karta yeil Ka sir
ReplyDeleteसंजय सर नमस्ते!
ReplyDeleteप्रथम आपणास धन्यवाद!!
मनपूर्वक धन्यवाद!!!
आपण जे सॉफ्टवेअर तयार केले त्यामूळे नुसती वेळेची बचत झाली नाहीतर कामात पध्दतशीर व नेटनेटका पणा आला याचे सर्व श्रेय आपणास आहे
माझी अडचण अशी होती की शाळा सोडल्याचा दाखला यांमध्ये शाळा मान्यता क्रमांक हा मोठा असुन print केल्यावर त्यामध्ये space madhe समाविष्ट होत नाही तरी त्याचा space वाढून मिळावा ही अपेक्षा..
पुन्ह्च एकदा धन्यवाद..!
संजय गोरे सर खूपच उपयुक्त व अप्रतिम सोफ्टवेअर निर्निती...मनपूर्वक धन्यवाद!!! माझी अडचण अशी आहे कि दाखला करताना त्या मध्ये शाळा कोणत्या इयत्तेतून सोडली येथे 11 वी किंवा १२ वी कला किंवा वाणिज्य असे लिहिता येत नाही कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteमी औरंगाबाद जिल्हा पिशोर येथून महात्मा ज्योतिबा फुले जुनिअर कॉलेज पिशोर येथून शहा सर सर आम्हाला पण आपले जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर 11वी व 12 वी साठी वापरायचे आहे तरी सरांनी योग्य मार्गदर्शन करावे
सर 8275323947 हे माझे व्हाट्सअप नंबर आहे सर आपणास काही अडचण नसेल तर तुमचे नंबर सेंड करा
ReplyDeleteसंजय सर आपण बविलेले सोफ्टवेअर अतिशय सुलभ आहे. त्यामुळे काम अतिशय सोपे होते.
ReplyDeleteसर परंतु मी कॉलेज ला जोब करत असल्यामुळे मला B.A/B.Com/B.Sc/M.A/M.Sc FY.SY.TY अश्या पद्धतीने विद्यार्थ्यांची एन्ट्री करावयाची असल्याने मला आपल्या या सोफ्टवेअर मध्ये एन्ट्री करता येत नाही. सर आपणास विनंती आहे कि कॉलेज लेवल साठी पण आपण सोफ्टवेअर तयार करावे.
Respected Sir, Aaple Software mi 2017 pasun vapart aahe khup mast aahe software
ReplyDeletePan Gelya Mahinyat PC Slow Zala hota Tya Karanane Format Kela PC
Format Kelyavar tyatil Google input gele hote mi online barech search kele pan nahi sapdle
tari kahi trick asel sanga plz.
सर आपला मेल मला पाठवा.. मी त्यावर तुम्हाला गुगल इनपुट टुल पाठवतो.. purijj63@gmail.com
Deleteनमस्कार सर,
ReplyDeleteमाझे सॉफ्टवेअर डिलिट झाले होते , आता परत इंस्टॉल केले आहे पण जुनी भरलेली माहिती सापडत नाही , त्यासाठी काय करावे लागेल ,कृपया रिप्लाय द्यावा , तसेच काही ठिकाणी माहिती भरताना स्पेस कमी पडत आहे तो वाढवून मिळावा ही विनंती
Reply dya sir plz
Deleteशा पो आ वार्षिक माहितीचे सॉफ्टवेअर आहे का ?
ReplyDeleteसर नमस्कार मी गेल्या वर्षी 3.2 सी सॉफ्टवेअर पेमेंट करून इंस्टॉल केले होते यावर्षी वापरण्यासाठी त्यातील वर्ष बदल होत नाही त्यासाठी काय करावे उपाय सुचवा
ReplyDeleteSanjay Sir
ReplyDeleteमागिल वर्षी cce result 1 to 8 घेतले होते.
आज Hdd बदलली आहे.
जूनी set up file milel ka
old reg code चालेल का?
Respected sir/mam, Jayesh Rohidas
ReplyDelete# UDISE- 27201400103
# Code- IBPGC-QGBTM-BAPGZ-RCGMR
Thank you for your support!
कशाचा कोड आहे IBPGC-QGBTM-BAPGZ-RCGMR हा...?
DeleteSir download hot nahi
ReplyDeletePlease link sanga sir
Sir, There is Gen. Reg 2.2 Eng Software Are not availabele it is very imp. so please get it available.
ReplyDeletesanjay gore sir plz Grenaral Gagister madhe Navin Update Karave hi Request hoti Aaplya ya Softwear ne Khup khup Kam Halke jhale aahe gore sir ne softwear available karun dilya baddal Hardik abhinandan sir aaplya web site aani youtube channel cha me fan aahe me fakt wat pahto ki kadhi sir Granaral Gagister cha navin update taktil tyala tumhi charges pan lawlotar hami paid karu pan update takave hi namr Vinanti
ReplyDeleteAapla Mitra....shaikh..dist.latur
सर इयत्ता आकरावी व बारावी साठी पण जनरल रजिस्टर तयार करुन मिळेल का? शाखा नुसार (कला, वाणिज्य व विज्ञान) या प्रमाणे
ReplyDeleteजनरल रजिस्टर पी डी एफ मध्ये एक्स्पोर्ट केल्यावर पूर्वीची इयत्ता येत नाही तसेच निर्गम उताऱ्यात निर्गम रजिस्टर चा पान क्र. यायला हवा .
ReplyDeleteसर प्रवेश इयता मध्ये महाविधालय स्थरावर रजिस्टर मध्ये नोंद करतेवेळी शाखा घेत नाही .उदा .कला ,विज्ञान त्यासाठी उपाय सुचवा सर
ReplyDeleteबोनाफाईड प्रमाणपत्र येत नाही
ReplyDeleteजनरल रजिस्टर पी डी एफ मध्ये एक्स्पोर्ट केल्यावर पूर्वीची इयत्ता येत नाही तसेच निर्गम उताऱ्यात निर्गम रजिस्टर चा पान क्र. यायला हवा .यासारख्या अजून काही अडचणी आणि त्रुटी आहेत..
Deleteसर टीसी मध्येकाही किरकोळ बदल आहे ते अपडेट झाले तर खुप छान होइल.तसेच ईत्तर साफ्तवेअर असेल तर क्रुपया शेर करावे .9764507038
ReplyDeleteसर आमचे वरिष्ठ महाविद्यालय आहे तेव्हा त्या मध्ये काही बदल हवे आहेत जसे कि शाळेचे नांव ऐवजी महाविद्यालयाचे नांव वर्ग, विद्यापीठ मान्यता क्रमांक,इत्याती
ReplyDeleteनमस्कार सर ह्या मध्ये excel फाईल General reg मध्ये इम्पोर्ट कशी करता येईल.
ReplyDeleteत्याबद्दल विडीयो टाकावा
सर मी अगोदर ३२ बिट मध्ये माहिती भरली आहे आणि त्यानंतर ६४ वेर्जन वापरताना ती माहिती नवीन सोफ्तवेअर मध्ये कशी घ्यायची मार्गदर्शन करावे
ReplyDeletegreat work !!
ReplyDeleteis that available in gujarati ?
reply please...
thanks.
Hello sir,
ReplyDeleteWill you provide me *. mdb, *. accdb file of general register software ?
than send me on my email....
thank you......
Yes Sir I also need this software in accdb file format. So that we can change or edit the reports as per our requirements. And I had requested Mr. Sanjay Gore Sir but he hasn't been replied or provided the software in accdb as well. 😔😔
Deleteगोरे सर मला MS Access संपूर्णपणे आणि परिपूर्ण शिकायचे आहे कृपया आपण मला शिकवाल का..?
ReplyDeleteSir, please... I am waiting for your reply.. 🤔
ReplyDeletehi sir app ka kaam kafi accha hai mai ne abhi app ka app liya par us me date ki problem aarahi hai or parvesh nigm or tc bhi show niahi ho rahi hai name#? aisa bata raha hai
ReplyDeleteशाळा केव्हा सोडली या ठिकाणी ......पासून शब्द लिहिता येत नाही काय करावे (नाशिक)
ReplyDeletehi sir mala argent mahiti havi ahe please mala ya 9595770083 no vr call kara
ReplyDeleteHi Gore Sir ...Excel me download nahi ho rahi he ..kya kar na hoga pahle download kiya maine bahot bar
ReplyDeleteWhen academic year changes will it get automatic update? Means will STD 1 students automatically gets promoted to STD 2. Please reply me on my whatsapp no 9096508336
ReplyDeleteसर इतर महिती मध्येabcd या चार तुकड्या आहेत पण आमच्याकडे abcdefgh अशा 7तुकड्या आहेत तर त्या कशा वाढवता येतील ?
ReplyDeleteमार्गदर्शन व्हावे.
Borgata Hotel Casino & Spa - DRMCD
ReplyDeleteBorgata Hotel Casino 파주 출장마사지 & Spa - Dr.MCD Borgata Hotel Casino & Spa 오산 출장안마 is one 부천 출장마사지 of 속초 출장마사지 the city's premier integrated resort destinations. The casino's 45,000 남양주 출장샵 square foot
नमस्कार गोरे सर , अप्रतिम software बनवले. आहे. मात्र आता २०२३ चालू आहे व त्यात काही बदल अपेक्षित आहेत . जसे कि विद्यार्थी सरळ आय डी ,विद्यार्थी udase+ आय डी, बँक account क्रमांक , बँक खाते धारकाचे नाव ifc code .
ReplyDeleteकृपया वरील अपडेट शक्य असल्यास करावे
Software छान आहे व उपयोगी आहे. बुक नंबर टाकल्याशिवाय माहिती दिसत नाही. आमच्याकडे टी.सी वर बुक नंबर टाकत नाही. बुक नंबर न टाकता माहिती Save होईल ही सुविधा कृपया उनलब्ध करून द्या.
ReplyDelete