मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या उपलब्ध सुविधेत वाढ करण्यासाठी व ऑफिसला जोडता येणारे प्लग इन सॉफ्टवेअर.
S2G Excel Add-In मध्ये काय आहे?
मराठी व इंग्रजी – अक्षरी संख्या, महिना, वार, रुपये पैसे, वय, वाक्यातील ठराविक शब्द निवडणे आणि इतर महत्वपूर्ण सूत्रे..
या Add-In ची वैशिष्टे
कमी साईज फक्त 95 kb
इंस्टॉल व वापर करण्यास सुलभ.
या सूत्रांच्या वापराची स्क्रीन शॉट सहित माहिती असणारी पीडीएफ फाईल.
या सूत्रांच्या प्रत्यक्ष वापराची एक्सेल फाईल.
सूत्रांचे दोन्ही भाषेत स्पष्टीकरण.
आपल्या श्रमाची व वेळेची बचत करणारी उपयुक्त सूत्रे.
मराठीसाठी आवश्यक असे Add-In
सर्व माहितीयुक्त यु-ट्यूब व्हिडीओ पहा.
अशी फाईल इतर संगणकावर कशी वापरता येईल?
इतर संगणकावर अशी फाईल वापरण्यासाठी तेथेही असे Add-In इंस्टॉल करावे लागेल.
ही सूत्रे मोबाईलवर वापरता येईल का?
नाही! हे Add-In मोबाईलला सपोर्ट करत नाही. अशी फाईल मोबाईलवर पाहता येईल; पण सूत्रांचे Value मध्ये रुपांतर करावे लागेल. वा PDF... मध्ये कन्व्हर्ट करून वापरावी लागेल.
या Add-in मधील सूत्रे कशी वापरावीत?
प्रथम हे Add-In इंस्टॉल करून घ्या.
सेल सिलेक्ट करा.
Formulas मधून Insert Function मध्ये जा.
Selet Category मधून S2G Defined Fx निवडा.
खालील ठिकाणी यातील सर्व सूत्रांची यादी दिसेल सूत्र सिलेक्ट करून माहिती लगेच त्याखाली पहा.
ओके करून हे सूत्र पूर्णपणे कसे वापरावयाचे त्याची माहिती घ्या.
नमस्कार गोरे सर खूपच छान माहिती आहे. आपण खरोखरच खूप मोलाचे sofware तयार केलेत त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद ! आपल्याच मार्ग्दर्षानाने मीही एक्ष्केल मधील सूत्र शिकलो. आपणापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुम्ही तयार केलेलं सर्व Video खूपच मार्गदर्शक आहेत. आपले खूप खूप आभार सर.
तंत्रज्ञान व इतर विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करावी.
संगणक क्षेत्रातील अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपली कामे वेगात कशी करावी? सोप्या पद्धतीने पण आकर्षक ग्राफिक्स, वर्ड, एक्सेल, पावरपॉइंट, सिस्टीम, ब्लॉग, स्वनिर्मित मोबाईल ॲप, पीसी सॉफ्टवेअर आदी बाबतीत माहिती नेहमी येत राहील. आपणाला आलेली समस्या सुचवल्यास त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न राहील. इतरांनाही या साईटची माहिती द्यावी. पब्लिश होणाऱ्या पोस्टचा अलर्ट ईमेलद्वारे मिळवण्यासाठी येथे आपला ईमेल सबमिट करावा.
खरच उपयुक्त माहिती आहे सर धन्यवाद
ReplyDeleteThank you
Deletevery nice sanjay gore sir
ReplyDeleteBorate sir, Thank you.
Deletesuperrrrrrrrr.........
ReplyDeleteThank you very much.
Deleteएकाच add-in मध्ये आपण सर्व आवश्यक सूत्रे तयार करून आमचे काम सोप्पे केले सर!!! तुमच्या या जनपयोगी कार्याला सलाम!!
ReplyDeletePraful Sir, Thank you for your motivational words.
DeleteSanjay Gore Sir U r really devotee . Hats off U sir .
ReplyDeleteThank you very much..
ReplyDeleteधन्यवाद सरजी
ReplyDeleteखुपच उपयुक्त माहिती आहे
very nice gore sir
ReplyDeleteBalaji Sir, Thank you...!!
DeleteSanjay Gore Sir
ReplyDeleteYour work is great.very nice
संजय गोरे सर आपले कार्य महान आहे . आपण संगणकात great आहात
ReplyDeleteखरचं खुपच उपयोगी आहे
ReplyDeletethank you sir
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteअतिशय सुंदर
सलाम
I want to talk you personally. PLEASE give me your mobile no. Send me your no. On whatsapp.
ReplyDelete9820466644
खरच सर तुम्ही खुपच चांगली सेवा करत अाहात.
ReplyDeleteतुमचे शतश: अाभार......
खरच सर तुम्ही खुपच चांगली सेवा करत अाहात.
ReplyDeleteall d best sr
Sir,Enable to download General Register
ReplyDeleteSend me S2G Excel Add-In attachment by Gmail
ReplyDeleteSir,please give me 7pay fix. software
ReplyDeletehatts of you sir....thank you very much.
ReplyDeleteसर,
ReplyDeleteइतर WORD किवा EXCEL चे प्लग इन , add in ची यादी मिळेल का...?
sir Addin link वरुनdownloed होत नाही काय करावे Plz सांगा
ReplyDeletenot working off 16. after reopening addinformula not shown.
ReplyDeleteनमस्कार गोरे सर खूपच छान माहिती आहे. आपण खरोखरच खूप मोलाचे sofware तयार केलेत त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद ! आपल्याच मार्ग्दर्षानाने मीही एक्ष्केल मधील सूत्र शिकलो. आपणापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुम्ही तयार केलेलं सर्व Video खूपच मार्गदर्शक आहेत. आपले खूप खूप आभार सर.
ReplyDelete"user32.dll CharNxtA already registered Delete exiting registration"
ReplyDeleteadd-in install केल्यावर वरील मेसेज येत आहे, M S Office 2013