WHAT'S NEW?
Loading...

CCE 3.2


21-12-2018 09:45 AM | Ver 3.3.1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.

CCE 3.3 ची नवीन वैशिष्टे

 • Auto backup enabled..!
 • नवीन 3.0 होम पेज आणि 25 थीम्स
 • कॉफी व्हर्जन एकदा Activate केल्यास कोणत्याही पीसीवर चालू शकते.
 • विषयशिक्षकांसाठी विविध तक्ते (हायस्कूलसाठी जास्त उपयुक्त)
 • एका क्लिकवर अपग्रेड
 • १९ रंगसंगतीत रिपोर्ट्स प्रिंटींग
 • प्रगती पत्रकांचे विविध 7 नमुने
 • मागील 2.0 मधील डेटा इम्पोर्ट करून वर्गोन्नती एका क्लिकवर (कॉफी एडिशन)
 • नियंत्रित डेटा एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करता येतो.
 • आकर्षक प्रोग्रेसबार
 • कामाचा फ्लोचार्ट
 • अधिक सुविधा देणारे कॉफी एडिशन
 • इयत्ता १ ते ८ वी साठी प्रत्येकी नऊ तुकड्याची कमाल मर्यादा.
 • विद्यार्थीसंख्येला मर्यादा नाही.
 • विद्यार्थी संख्येनुसार स्वयंरचना करणारे पहिलेच सॉफ्टवेअर..
 • परीक्षा नंबर किंवा रोल नंबर वापरून रिझल्ट !!
 • सर्व वार्षिक तक्ते एका छताखाली
 • एका क्लिकवर PDF

हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

 • मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2007, 2010, 2013, (2016 मध्ये इमेज दिसत नाहीत)
 • वरील व्हर्जन नसेल तर Access runtime environment 2007
 • किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )
 • युनिकोड फॉन्ट आवश्यक
 • सोबत Utsaah हा फॉन्ट दिला आहे..

कॉफी एडिशन कसे मिळवता येईल?

 • कॉफी एडिशन हे आपणास यु-ट्यूब चॅनेल सबस्क्रायब करून 49/-* मध्ये किंवा 99/- रुपयात मिळवता येईल.
 • BHIM, PhonePe, Google Pay यासारखी UPI App वापरून हा कोड स्कॅन करून सुलभरीत्या पेमेंट करता येते.
  Scan to Support with Rs. 49/-*Scan to Support with Rs. 99/-
 • ह्या कॉफीचा एडिशनचा अॅक्टिवेशन कोड मिळण्यासाठी हा गुगल फॉर्म भरावा.

CCE 3.3 डाउनलोड लिंक:

 • ही सेल्फ एक्स्ट्रॅक्ट होणारी exe फाईल असल्याने Antivirus, Chrome Browser डाऊनलोड करताना ब्लॉक करण्याची शक्यता आहे तेव्हा Keep, Allow असे ऑप्शन निवडावेत..
 • CCE च्या कोणत्याही मदतीसाठी, ट्रिक्स आणि सततच्या अपडेट्ससाठी Telegram वरील ह्या ग्रुपला जॉईन व्हा.  Join CCE Help Group 
 • शेवटचा अपडेट दिनांक 21-12-2018 | 9:45 AM
  (English version is available now Thanks for visiting..!)
 Download CCE 3.0 installable version Download CCE 3.2 Marathi / Eng Free+Coffee Edition

CCE 3.0 ची एक झलक पहा..!


Thanks!! Have a nice day!
If you like share this with your friends..
Subscribe and support me!
Try newly added CCE 3.3 Coffee Version..!!

84 comments: Leave Your Comments

 1. very nicely constructed software, SALUTE.

  ReplyDelete
 2. Sir good job.very useful for all teachers.....Keep it up ur good work....

  ReplyDelete
 3. Thanks sir
  आपण तयार केलेली सर्व सॉफ्टवेअर खुप सुंदर,छान वर्णन उपयुक्त आहेत. खास करून आपले सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप तर खुपच सुंदर व उपयुक्त.....
  सर!.. याच डाटाबेस वर जर केंद्र स्तरावरील माहितीचे संकलन करण्यासाठी एखादे अॅप्लीकेशन तयार व्हावे अशी अपेक्षा.🙏

  ReplyDelete
 4. सर महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांसाठी आपण केलेल्या मेहनतीला सलाम
  अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर
  खूप खूप आभार

  ReplyDelete
 5. खूप छान सर आपले श्रम सर्वांच्या फायद्याचे आहेत.खूप लोकांचे ब्लेसिंग आपल्या मिळतात.

  ReplyDelete
 6. सर आपले काम अतिशय छान आहे.
  सर मासिक पत्रक ,शालेय पोषण आहार मासिक रिपोर्ट, उपस्थिती भत्ता अश्या मासिक अहवालासाठी एकच सॉफ्टवेर तयार करावे व ते पैसे घेऊन दिले तरी चालेल आपले काम खूप चांगले आहे.

  ReplyDelete
 7. सर खूप छान आहे.

  ReplyDelete
 8. धन्यवाद सर

  ReplyDelete
 9. सर कॉफ्फी वर्जन च्या बाबतीत अधिक माहिती Youtube वर Upload करा.

  ReplyDelete
  Replies
  1. अवश्य सर, धन्यवाद!!

   Delete
 10. very nice sirji बहुत दिनो से इस software का इंतजार कर रहा था धन्यवाद सरजी

  ReplyDelete
 11. अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.

  गोरे सर आपले मनःपूर्वक आभार

  ReplyDelete
 12. 11वी 12 वी चा पण निकाल तयार होतो का

  ReplyDelete
  Replies
  1. नाही सर, फक्त 1 ते 8 साठी

   Delete
 13. अप्रतिम प्रेरणादायी कार्य गुरु !!!

  ReplyDelete
 14. sir this software is very useful for every techno savy teacher......thanks once again.....and best wishesh for u r bright future

  ReplyDelete
 15. अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.

  गोरे सर आपले मनःपूर्वक आभार

  ReplyDelete
 16. Nice cce app software...I.Like it..

  ReplyDelete
 17. उपयुक्त आहे.... या वर्षी नक्की वापरणार

  ReplyDelete
 18. भारांश निश्चित करताना परिसर अभ्यास विषय दिसत नाही

  ReplyDelete
  Replies
  1. इयत्ता व तुकडी निवडून रिफ्रेश केल्यावर dropdown मध्ये विषयांची नावे बदलतात. त्या इयत्तेस तो विषय असेल तर निश्चित दिसेल. तिसरी ते पाचवीसाठी हा विषय दिसेल.

   Delete
 19. मा गोरे सर आपण खूप सुंदर काम करीत आहात.आपल्या software मुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांचे कष्ट, वेळ यांची बचत होत आहे.
  CCE 3.0 सॉफ्टवेअर ला जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर व संचिका जोडली तर बरं होईल.

  ReplyDelete
 20. मा संजयजी गोरे सर आपण करत असलेले कार्य खूप महान असून ते शिक्षकाला एक विशिष्ट उंचीवर नेत आहे. आपल्या कार्यामुळे शिक्षकाचे परिश्रम व वेळ याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
  CCE 3.0 या सॉफ्टवेअर ला आपले जनरल रजिस्टर व संचिका या दोन सुविधा जोडल्या तर आणखी बरे होईल.

  ReplyDelete
  Replies
  1. अवश्य प्रयत्न करेन धन्यवाद सरजी

   Delete
 21. how i make paiment using net banking
  your ac name does not match

  ReplyDelete
  Replies
  1. मोबाईल मध्ये कार्य करत नाही
   पेमेंट अँप वापरल्यास सुलभ होईल

   Delete
 22. अतिशय सुरेख, उपयुक्त,वेळ वाचवणारे प्रभावी सॉफ्टवेअर....Thanks Gore sir for new updated cce software...

  ReplyDelete
 23. Awesome Sir
  Plz Provide CCE 3.0 Software In ENGLISH and
  Std.9 Evaluation Software early as Possible Thanking You

  ReplyDelete
 24. गोरे सर कृपया विंडोज 10 साठी सपोर्टिव लिंक दया

  ReplyDelete
  Replies
  1. Access असल्यास विंडोज 10 मध्येही चालते

   Delete
 25. SIR मी CCE 3.0 Software इन्स्टाल केले पण दर वेळी शेवटी ENABLE CONTENT येते .असे का

  ReplyDelete
  Replies
  1. कारण तुम्ही ऍक्सेस 2007 वापरत आहात.
   Access चालू करा.
   Blank database निवडा.
   ऑफिस बटन वरून aceess option वर जा.
   Trust center मधून trust center setting वर क्लिक करा.
   Trusted location निवडा.
   Add new location ला क्लिक करून
   browse द्वारे तुमच्या cce सॉफ्टवेअर चे लोकेशन निवडा
   ओके करा,
   आता तुम्हाला पुन्हा हे सॉफ्टवेअर असे एनेबल कंटेंट विषयी मेसेज दाखवणार नाही.

   Delete
 26. coffee edition म्हणजे काय कृपया माहिती द्यावी

  ReplyDelete
  Replies
  1. कॉफी एडिशनची काही ठळक वैशिष्टे:
   ■ आकर्षक रंगीत प्रगतीपत्रक नमुने..
   ■ रिपोर्ट प्रिंटींग साठी १९ थीम्स (प्रत्येक वर्ग/सत्रासाठी वेगळे रंग वापरू शकता..)
   ■ माहिती भरत असताना प्रोग्रेसबार (कोणती माहिती भरली व भरावयाची राहिली..)
   ■ एका क्लिकवर सॉफ्टवेअर अपग्रेड..
   ■ २५ थीम्स असलेले युजरफ्रेंडली 3.0 होमपेज..
   ■ माहिती भरण्यासाठी विद्यार्थी यादी एका क्लिकवर..
   ■ वर्णनात्मक नोंदी dropdown लिस्टद्वारे..
   ■ वर्ग व विषयशिक्षकांसाठी उपयुक्त तक्ते..
   ■ इतर अनेक जादा तक्ते..
   ■ तुमच्या संगणकात भरलेल्या माहितीचा सॉफ्टवेअर बंद करतेवेळी आपोआप backup घेतला जातो.

   Delete
 27. खुप सुंदर सर

  ReplyDelete
 28. software अतिशय अतिउत्कृष्ट आहे या software चे वर्णन करणेस शब्द अपुरे पडतील

  ReplyDelete
 29. पगार बिल बनवणे व शालेय पोषण आहार बिल बनवणे या साठी सऑफटवेअर बनवा सर

  ReplyDelete
 30. तुमच्या कार्याला सलाम सर छान निर्मिती

  ReplyDelete
 31. सर, वर्णनात्मक नोंदी export/ import करायच्या आहेत, त्या काय जमत नाहीत. त्याबाबत जरा मार्गदर्शन कराल का? ९९७५६८५९३० दत्ता माने फलटण

  ReplyDelete
 32. सर, वर्णनात्मक नोंदी export/ import करायच्या आहेत, त्या काय जमत नाहीत. त्याबाबत जरा मार्गदर्शन कराल का? ९९७५६८५९३० दत्ता माने फलटण

  ReplyDelete
 33. आपले योगदान महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. आपणाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!

  ReplyDelete
 34. after downloading its not opening in my laptop....

  ReplyDelete
 35. खूपच महत्वाचे आहे वेळ वाचतो. नोंदी आकर्षक पध्दतीने करता येतात

  ReplyDelete
 36. sir mi windows 8 vaparto ahe.cce.3 insattalabe version downlod hot nahi.activation key milali ahe

  ReplyDelete
 37. 9 वी चा निकाल तयार होतो का? link send kara blog chi...

  ReplyDelete
 38. Sir student photo upload kasa karava

  ReplyDelete
 39. Nice Sirji Plz add me your Telegram Chanel 9420177711

  ReplyDelete
 40. खूप उपयुक्त आहे सर हे आमच्या साठी,गोरे सर आपले मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील काळात अनेक नवनवीन माहिती आपणाकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो.तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  ReplyDelete
 41. सर आपले मनापासून अभिनंदन .
  आपले काम अतुलनिय आहे.

  ReplyDelete
 42. लिंक automatically turn off असा मेसेज येतोय Download होत नाही

  ReplyDelete
 43. सर, सुंदर कार्य.
  शाळा प्रवेश, प्रवेश निर्गम, विध्यार्थी हजेरी, मूल्यमापन, निकाल, T C व प्रवेश निर्गम software असेल तर....

  ReplyDelete
 44. Regarding CCE 3.2

  What if
  1) A student is absent whole term.

  2) A student was present for first 2-3 months and migrated somewhere.He is absent for Summative Evaluation.

  How to show these students absent?

  ReplyDelete
 45. सुंदर software आहे
  विद्यार्थी गैरहजर साठी
  प्रथम सत्र एकूण गुण व श्रेणी पाहिजे होती

  ReplyDelete
 46. Sorry, this link has been automatically turned off for now. Learn more about traffic limits.हि अडचण येत आहे डाउनलोडला

  ReplyDelete
 47. 3.1 मधील डाटा Export होत नाही. खूप प्रयत्न केला. तुम्हांला मॅसेज ही केला परंतू काही रिप्लाय नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. सॉरी सर, काही कारणांमुळे मेसेज पहिला गेला नसेल अथवा रिप्लाय दिला गेला नसेल..
   पायाभूत माहितीमधून सर्व डेटा एक्स्पोर्ट केल्यावर जर तुमच्या document फोल्डर मध्ये CCE व त्यामध्ये तुमच्या युडायस कोड असणारा फोल्डर तयार होतो का ते पाहावे. जर असा फोल्डर तयार होत नसेल तर मन्युअली एक्स्पोर्ट मधून एक एक फाईल एक्स्पोर्ट करता येईल.

   Delete
 48. सर खूपच छान मागील वर्षी मी याचा वापर केला खूप आवडले या वर्षी ३.० डाऊनलोड केले पण नोंदी येत नाही कृपया मार्गदर्शन करा

  ReplyDelete
  Replies
  1. नोंदी फक्त कॉफी एडिशनमध्ये वापरता येतील..

   Delete
 49. शाळेचा लोगो कसा बदलायचा

  ReplyDelete
 50. सॉफ्टवेअर खूपच छान आहे

  ReplyDelete
 51. सर software खूपच छान आहे. मी माझ्या शाळेसाठी वापरत आहे. परंतु एका laptop मधील software ला प्रोब्लेम आलेला आहे. त्यात प्रथम सत्राची संपूर्ण माहिती भरलेली आहे. प्रिंट पण काढलेली आहे. परंतु आता login होत नाही ओपेन होत नाही. कृपया मदत करावी.

  ReplyDelete
 52. खूप मेहनत घेतली सर आपण , आपले मनपूर्वक अभिनंदन. एक problem आहे सर, गूगल मराठी इनपुट टूल आता computer मध्ये गूगल चे app किंवा chrome browser वगळता इतरत्र वापरता येत नाही, मराठी typing ला अडचण येत आहे, सोगत्वरे मध्ये मराठीत कसे तुपे करावे याचा एखादा विडिओ किंवा माहिती पाठवा.

  ReplyDelete
 53. सर
  साफ्टवेयर लॉग आऊट करून कॉम्प्युटर पुन्हा सुरू केली की लॉगीन होत नाही आपण दिलेल्या सूचना प्रमाणे कम्युटर ही बदलून पहिले पण मला तेच प्रोबलम येतोय

  ReplyDelete
 54. very nice work sir its usefull to all teachers

  ReplyDelete
 55. black and white प्रकारातील प्रगतिपत्रक प्रिंट करताना हजर दिवस #Error असे दिसतात
  त्याचप्रमाणे मला प्रगतीपत्राकावर zp ahmednagar चा लोगो प्रिंट करावयाचा आहे.
  मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
 56. आपण तयार केलेली सर्व सॉफ्टवेअर खुप सुंदर,छान वर्णन उपयुक्त आहेत. खास करून आपले सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप तर खुपच सुंदर व उपयुक्त.....
  सर!.. आपल्या कार्यास सलाम

  ReplyDelete