WHAT'S NEW?
Loading...

CCE 7.6 | सातत्यपूर्ण मूल्यमापन सॉफ्टवेअर | मूल्यमापन सॉफ्टवेअर

CCE चे 2022-23 चे 7.6 अपडेट !
कॉपी -पेस्ट अपडेट, मागील सॉफ्टवेअर मधून डेटा इम्पोर्ट, अनेक वर्षांचा निकाल आता एकाच सॉफ्टवेअर मध्ये..!! 

CCE 7.6 - 2022-23 सॉफ्टवेअर लिंक !!.

26-04-2023 7:50 AM | Ver 7.6 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस मध्ये तयार केलेले एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर वापरून सहज व सोप्या पद्धतीने निकाल तयार करता येईल.

नंसॉफ्टवेअर माहिती
डाऊनलोड लिंक
* CCE 7.6 ♨
वेब इंस्टॉलर (All in one)

डाऊनलोड इंस्टॉलर

वेब इंस्टॉलरने पूर्वीचे CCE सॉफ्टवेअर अपडेट /नवीन फ्रेश इंस्टॉलेशन करा. (सहज व अगदी सोपे सर्व स्टेप्स आपोआप करणारे टूल)

इंस्टॉल करताना सुरुवातीस निळी स्क्रीन आल्यास रन करण्यासाठी More Info वर क्लिक करून Run Anyway वर क्लिक करावे.
1 CCE 7.6 ♨ पूर्ण पॅकेज (Zip)

डाऊनलोड पूर्ण पॅकेज

आपण प्रथमच सॉफ्टवेअर वापरणार असाल आणि वरील पद्धतीने सॉफ्टवेअर इंस्टॉल झाले नसेल तर हे झिप फाईल सॉफ्टवेअर डाउनलोड करावे...
2अपडेट 7.6 (Software)
आपण 5.0 किंवा पुढील व्हर्जन वापरत असाल आणि वेब इंस्टॉलर द्वारे सॉफ्टवेअर अपडेट झाले नसल्यास खालील लिंकमधील फाईल सरळ CCE फोल्डरमध्ये पेस्ट करावी.

डाउनलोड अपडेट
3एक्सेल फाईल : नमुना नोंदी

डाउनलोड
4एक्सेल फाईल : कोरोना काळातील नोंदी

डाउनलोड
5आपल्या संगणकात MS Access नसेल तर..
Access Runtime 365 (32 Bit)

डाउनलोड

Access Runtime 365 (64 Bit)

डाउनलोड
6रिपेअर टूल
लाईट जाऊन Record #Deleted एरर आल्यास
ह्या टूलने CCE_be रिपेअर करावे.

डाउनलोड
7CCE मोबाईल ॲप
निकाल बनवा आता मोबाईलवर!

डाउनलोड ॲप

जॉईन व्हाट्सअप ग्रुप:

    Join CCE Help 2

    Join CCE Help 3

व्हाट्सअप मेसेज करा

अपडेट कसे करावे?

  • जर आपण 5.0 किंवा पुढील व्हर्जन वापरत असाल तरच सॉफ्टवेअर अपडेट करता येईल...
    व्हिडीओ पहा
  • फक्त अपडेट डाउनलोड करा.
  • त्यावर डबल क्लिक करून ओपन करा.
  • ते ओपन होऊन save करण्यासाठी लोकेशन विचारेल.
  • आपले जुने CCE 5.x किंवा पुढील सॉफ्टवेअर असणारे फोल्डर निवडा.
  • त्यातील कोणतीही फाईल निवडू नका. (अन्यथा फाईल नाव बदलले जाईल.)
  • त्या ठिकाणी CCE_be फाईल दिसते का ते फक्त पहावे.
  • गरज वाटली तर नाव बदला किंवा तेच CCE_6.2_Software नाव ठेवा.
  • आता नवीन CCE_6.2_Software सुरु करा. 
  • अपडेट पूर्ण झाले.



नंव्हिडीओ तपशील
लिंक
1गतवर्षी चे विद्यार्थी इम्पोर्ट करणे
पहा
2CCE 5.x मधून पुढील व्हर्जन मध्ये
सॉफ्टवेअर अपडेट कसे करावे
पहा
3वर्णनात्मक नोंदी कशा कराव्यात?
पहा
48 एप्रिल 2021च्या परिपत्रकाप्रमाणे
भारांश निश्चिती कशी करावी?
आकारिक 100 गुण करणे व इतर माहिती
पहा
4CCE सॉफ्टवेअर मध्ये विद्यार्थी फोटो,
तुकडीचा ग्रुप फोटो इतर इमेजेस
कशा नियंत्रित कराव्यात ?
पहा
5CCE सॉफ्टवेअर मध्ये
कोरोना नोंदी एक्सेल मधून इम्पोर्ट करणे,
ड्रॉपडाऊन मध्ये नोंदी येत नसतील तर काय करावे?
पहा

गेल्या वर्षीचा सर्व डेटा कसा इम्पोर्ट करावा?

  • कोणत्याही एका वर्षासाठी सॉफ्टवेअर ॲक्टिवेट करावे.
  • इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मधून सर्वात वरील इम्पोर्ट डेटा बटन निवडा.
  • ओपेन फाईल डायलॉग मधून जुने CCE 4.x सॉफ्टवेअर निवडा.
  • युडायस दोन्ही मॅच आहेत का पहा.
  • इम्पोर्ट करण्यापूर्वी सर्व डेटा पहाता येतो. तो डेटा पहावा.
  • सर्व डेटा इम्पोर्ट करा बटन निवडा.
  • वरील बॉक्समध्ये किती व कोणते रेकॉर्ड इम्पोर्ट झाले त्याची संख्या दाखवली जाईल.
  • ह्या फॉर्म खाली विद्यार्थी संख्या दर्शवली जाईल. त्यावरू खात्री करू शकता रेकॉर्ड इम्पोर्ट झाली किंवा नाही.
  • सर्व रेकॉर्ड ॲक्टिवेशन कोड सहित इम्पोर्ट झाले असेल.
  • पायाभूत माहितीमधून फक्त शिक्षक माहिती माहिती व तुकड्यांचे लेबल योग्य असल्याची खात्री करावी.
  • विद्यार्थी फोटो या वर्षात घेण्यासाठी योग्य त्या वर्षाच्या फोल्डर मध्ये ठेवावेत.
  • वर्ष बदलून रिफ्रेश करून डेटा चेक करता येईल.
  • वरील पद्धतीने फक्त विद्यार्थीसुद्धा इम्पोर्ट करता येतील.

विद्यार्थी पुढील वर्षात कसे घ्यावेत?

विद्यार्थी पुढील वर्षात प्रमोट करण्यासाठी दोन पद्धती आहेत. 

जर अगोदरच गेल्या वर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट केले असतील तर..
  • इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मध्ये जा.
  • इयत्ता वर्ष अपग्रेड बटन निवडा.
  • गतवर्षीचे साल, इयत्ता व तुकडी योग्य निवडा.
  • शो रेकॉर्ड ला क्लिक करावे.
  • त्या तुकडीतील विद्यार्थी दिसू लागतील.
  • खाली या वर्षीचे वर्ष हिरवे झाले असेल आता फक्त या विद्यार्थ्यांची या वर्षाची इयत्ता व तुकडी निवडावी.
  • खाली विद्यार्थी निवडलेल्या इयत्तेत प्रमोट करा यास क्लिक करावे.
  • विद्यार्थी प्रमोट होतील.
  • एका वेळी एकच इयत्ता प्रमोट होऊ शकते.
जर विद्यार्थी अगोदर इम्पोर्ट केले नसतील तर..
  • इम्पोर्ट एक्स्पोर्ट टॅब मध्ये जा.
  • पहिल्या बॉक्समधून वर्गोन्नती डेटा बटन निवडा..
  • गतवर्षीचे सॉफ्टवेअर निवडा.
  • युडायस एक आहेत का याची खात्री करावी.
  • ड्रोपडाऊन यादीतून विद्यार्थी यादी निवडा.
  • इयत्ता व तुकडी निवडून रेकॉर्ड पहा निवडा.
  • आता हे विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोट करण्यासाठी उजवीकडील विंडो मधून पुढील वर्ग निवडा. वर्ष योग्य निवडा.
  • वर्गोन्नती डेटा पहा
  • डेटा योग्य असल्यास तो डेटा सेव करा.
  • खालील विद्यार्थी संख्या बदलेल विदार्थी किती इम्पोर्ट झाले त्याचा मेसेज सुध्दा येईल.

CCE 6.0 ची नवीन वैशिष्टे :

  • सॉफ्टवेअर अपग्रेड करताना इम्पोर्ट एक्स्पोर्टची गरज नाही.!
  • सॉफ्टवेअर लाईफटाईम (एकाच पीसीसाठी) किंवा
  • पोर्टेबल ॲक्टिवेशन (अनेक पीसीवर ) एका वर्षाचा निकालाकरिता 
  • कोरोना काळातील नोंदीसहित.
  • फोटो नियंत्रित करण्यासाठी विंडो
  • एका क्लिकवर अपग्रेट होणारे सॉफ्टवेअर
  • एका क्लीकमध्ये गतवर्षीचे विद्यार्थी इम्पोर्ट करता येतात.
  • विद्यार्थी संचायी नोंदपत्रक (एका वर्षाचे)
  • निकाल पूर्ण झाल्यावर फायनल (No data change for that year..)
  • फॉर्म 10 थीम्स
  • कॉफी व्हर्जन एकदा Activate केल्यास कोणत्याही पीसीवर चालू शकते.
  • विषयशिक्षकांसाठी विविध तक्ते (हायस्कूलसाठी जास्त उपयुक्त)
  • एका क्लिकवर अपग्रेड
  • १९ रंगसंगतीत रिपोर्ट्स प्रिंटींग
  • प्रगती पत्रकांचे विविध 7 नमुने
  • मागील कोणत्याही CCE सॉफ्टवेअर मधील डेटा इम्पोर्ट करून वर्गोन्नती एका क्लिकवर
  • नियंत्रित डेटा एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करता येतो.
  • आकर्षक प्रोग्रेसबार
  • कामाचा फ्लोचार्ट
  • अधिक सुविधा देणारे कॉफी एडिशन
  • इयत्ता १ ते ८ वी साठी प्रत्येकी नऊ तुकड्याची कमाल मर्यादा.
  • विद्यार्थीसंख्येला मर्यादा नाही.
  • विद्यार्थी संख्येनुसार स्वयंरचना करणारे पहिलेच सॉफ्टवेअर..
  • परीक्षा नंबर किंवा रोल नंबर वापरून रिझल्ट !!
  • सर्व वार्षिक तक्ते एका छताखाली
  • एका क्लिकवर PDF

हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

  • मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2007, 2010, 2013, (2016 मध्ये इमेज दिसत नाहीत)
  • वरील व्हर्जन नसेल तर Access runtime environment 2007 ( Download )
  • किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )
  • युनिकोड फॉन्ट आवश्यक
  • सोबत Utsaah हा फॉन्ट दिला आहे..


हे सॉफ्टवेअर कसे मिळवता येईल?

  • हे सॉफ्टवेअर इंस्टाल केल्यावर पेमेंट संदर्भात QR कोड त्या ठिकाणी स्कॅन करता येईल.
  • या वर्षाचा ॲक्टिवेशन कोड मिळण्यासाठी हा गुगल फॉर्म भरावा.
  • गुगल फॉर्म भरण्यापूर्वी पैसे पाठवल्याचा रेफरन्स नंबर आवश्यक आहे.
  • गुगल फॉर्म भरल्याने कोड लवकर मोबाईलद्वारे टेक्स्ट किंवा WhatsApp ला पाठवता येतो.

CCE 6.3 मदत:

  • CCE च्या कोणत्याही मदतीसाठी, ट्रिक्स आणि सततच्या अपडेट्ससाठी Telegram वरील ह्या ग्रुपला जॉईन व्हा.  Join CCE Help Group 
  • (English version is available now Thanks for visiting..!)

Thanks!! Have a nice day! 

If you like share this with your friends..
Subscribe and support me!

140 comments: Leave Your Comments

  1. very nicely constructed software, SALUTE.

    ReplyDelete
  2. Sir good job.very useful for all teachers.....Keep it up ur good work....

    ReplyDelete
  3. Thanks sir
    आपण तयार केलेली सर्व सॉफ्टवेअर खुप सुंदर,छान वर्णन उपयुक्त आहेत. खास करून आपले सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप तर खुपच सुंदर व उपयुक्त.....
    सर!.. याच डाटाबेस वर जर केंद्र स्तरावरील माहितीचे संकलन करण्यासाठी एखादे अॅप्लीकेशन तयार व्हावे अशी अपेक्षा.🙏

    ReplyDelete
  4. सर महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांसाठी आपण केलेल्या मेहनतीला सलाम
    अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर
    खूप खूप आभार

    ReplyDelete
  5. खूप छान सर आपले श्रम सर्वांच्या फायद्याचे आहेत.खूप लोकांचे ब्लेसिंग आपल्या मिळतात.

    ReplyDelete
  6. सर आपले काम अतिशय छान आहे.
    सर मासिक पत्रक ,शालेय पोषण आहार मासिक रिपोर्ट, उपस्थिती भत्ता अश्या मासिक अहवालासाठी एकच सॉफ्टवेर तयार करावे व ते पैसे घेऊन दिले तरी चालेल आपले काम खूप चांगले आहे.

    ReplyDelete
  7. सर खूप छान आहे.

    ReplyDelete
  8. सर कॉफ्फी वर्जन च्या बाबतीत अधिक माहिती Youtube वर Upload करा.

    ReplyDelete
    Replies
    1. अवश्य सर, धन्यवाद!!

      Delete
  9. very nice sirji बहुत दिनो से इस software का इंतजार कर रहा था धन्यवाद सरजी

    ReplyDelete
  10. अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.

    गोरे सर आपले मनःपूर्वक आभार

    ReplyDelete
  11. 11वी 12 वी चा पण निकाल तयार होतो का

    ReplyDelete
    Replies
    1. नाही सर, फक्त 1 ते 8 साठी

      Delete
  12. अप्रतिम प्रेरणादायी कार्य गुरु !!!

    ReplyDelete
  13. sir this software is very useful for every techno savy teacher......thanks once again.....and best wishesh for u r bright future

    ReplyDelete
  14. अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे.

    गोरे सर आपले मनःपूर्वक आभार

    ReplyDelete
  15. Nice cce app software...I.Like it..

    ReplyDelete
  16. उपयुक्त आहे.... या वर्षी नक्की वापरणार

    ReplyDelete
  17. भारांश निश्चित करताना परिसर अभ्यास विषय दिसत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. इयत्ता व तुकडी निवडून रिफ्रेश केल्यावर dropdown मध्ये विषयांची नावे बदलतात. त्या इयत्तेस तो विषय असेल तर निश्चित दिसेल. तिसरी ते पाचवीसाठी हा विषय दिसेल.

      Delete
  18. मा गोरे सर आपण खूप सुंदर काम करीत आहात.आपल्या software मुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांचे कष्ट, वेळ यांची बचत होत आहे.
    CCE 3.0 सॉफ्टवेअर ला जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर व संचिका जोडली तर बरं होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर सर, जनरल रजिस्टर सोफ्टवेअर + CCE 4.1 व संचिका जोडली तर फारच परिपूर्ण सोफ्टवेअर तयार होईल सरजी...

      Delete
  19. मा संजयजी गोरे सर आपण करत असलेले कार्य खूप महान असून ते शिक्षकाला एक विशिष्ट उंचीवर नेत आहे. आपल्या कार्यामुळे शिक्षकाचे परिश्रम व वेळ याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
    CCE 3.0 या सॉफ्टवेअर ला आपले जनरल रजिस्टर व संचिका या दोन सुविधा जोडल्या तर आणखी बरे होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. अवश्य प्रयत्न करेन धन्यवाद सरजी

      Delete
  20. how i make paiment using net banking
    your ac name does not match

    ReplyDelete
    Replies
    1. मोबाईल मध्ये कार्य करत नाही
      पेमेंट अँप वापरल्यास सुलभ होईल

      Delete
  21. अतिशय सुरेख, उपयुक्त,वेळ वाचवणारे प्रभावी सॉफ्टवेअर....Thanks Gore sir for new updated cce software...

    ReplyDelete
  22. Awesome Sir
    Plz Provide CCE 3.0 Software In ENGLISH and
    Std.9 Evaluation Software early as Possible Thanking You

    ReplyDelete
  23. गोरे सर कृपया विंडोज 10 साठी सपोर्टिव लिंक दया

    ReplyDelete
    Replies
    1. Access असल्यास विंडोज 10 मध्येही चालते

      Delete
  24. SIR मी CCE 3.0 Software इन्स्टाल केले पण दर वेळी शेवटी ENABLE CONTENT येते .असे का

    ReplyDelete
    Replies
    1. कारण तुम्ही ऍक्सेस 2007 वापरत आहात.
      Access चालू करा.
      Blank database निवडा.
      ऑफिस बटन वरून aceess option वर जा.
      Trust center मधून trust center setting वर क्लिक करा.
      Trusted location निवडा.
      Add new location ला क्लिक करून
      browse द्वारे तुमच्या cce सॉफ्टवेअर चे लोकेशन निवडा
      ओके करा,
      आता तुम्हाला पुन्हा हे सॉफ्टवेअर असे एनेबल कंटेंट विषयी मेसेज दाखवणार नाही.

      Delete
  25. coffee edition म्हणजे काय कृपया माहिती द्यावी

    ReplyDelete
    Replies
    1. कॉफी एडिशनची काही ठळक वैशिष्टे:
      ■ आकर्षक रंगीत प्रगतीपत्रक नमुने..
      ■ रिपोर्ट प्रिंटींग साठी १९ थीम्स (प्रत्येक वर्ग/सत्रासाठी वेगळे रंग वापरू शकता..)
      ■ माहिती भरत असताना प्रोग्रेसबार (कोणती माहिती भरली व भरावयाची राहिली..)
      ■ एका क्लिकवर सॉफ्टवेअर अपग्रेड..
      ■ २५ थीम्स असलेले युजरफ्रेंडली 3.0 होमपेज..
      ■ माहिती भरण्यासाठी विद्यार्थी यादी एका क्लिकवर..
      ■ वर्णनात्मक नोंदी dropdown लिस्टद्वारे..
      ■ वर्ग व विषयशिक्षकांसाठी उपयुक्त तक्ते..
      ■ इतर अनेक जादा तक्ते..
      ■ तुमच्या संगणकात भरलेल्या माहितीचा सॉफ्टवेअर बंद करतेवेळी आपोआप backup घेतला जातो.

      Delete
  26. खुप सुंदर सर

    ReplyDelete
  27. software अतिशय अतिउत्कृष्ट आहे या software चे वर्णन करणेस शब्द अपुरे पडतील

    ReplyDelete
  28. पगार बिल बनवणे व शालेय पोषण आहार बिल बनवणे या साठी सऑफटवेअर बनवा सर

    ReplyDelete
  29. तुमच्या कार्याला सलाम सर छान निर्मिती

    ReplyDelete
  30. सर, वर्णनात्मक नोंदी export/ import करायच्या आहेत, त्या काय जमत नाहीत. त्याबाबत जरा मार्गदर्शन कराल का? ९९७५६८५९३० दत्ता माने फलटण

    ReplyDelete
  31. सर, वर्णनात्मक नोंदी export/ import करायच्या आहेत, त्या काय जमत नाहीत. त्याबाबत जरा मार्गदर्शन कराल का? ९९७५६८५९३० दत्ता माने फलटण

    ReplyDelete
  32. आपले योगदान महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. आपणाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!

    ReplyDelete
  33. after downloading its not opening in my laptop....

    ReplyDelete
  34. खूपच महत्वाचे आहे वेळ वाचतो. नोंदी आकर्षक पध्दतीने करता येतात

    ReplyDelete
  35. sir mi windows 8 vaparto ahe.cce.3 insattalabe version downlod hot nahi.activation key milali ahe

    ReplyDelete
  36. 9 वी चा निकाल तयार होतो का? link send kara blog chi...

    ReplyDelete
  37. Sir student photo upload kasa karava

    ReplyDelete
  38. Nice Sirji Plz add me your Telegram Chanel 9420177711

    ReplyDelete
  39. खूप उपयुक्त आहे सर हे आमच्या साठी,गोरे सर आपले मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील काळात अनेक नवनवीन माहिती आपणाकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो.तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  40. सर आपले मनापासून अभिनंदन .
    आपले काम अतुलनिय आहे.

    ReplyDelete
  41. लिंक automatically turn off असा मेसेज येतोय Download होत नाही

    ReplyDelete
  42. सर, सुंदर कार्य.
    शाळा प्रवेश, प्रवेश निर्गम, विध्यार्थी हजेरी, मूल्यमापन, निकाल, T C व प्रवेश निर्गम software असेल तर....

    ReplyDelete
  43. Regarding CCE 3.2

    What if
    1) A student is absent whole term.

    2) A student was present for first 2-3 months and migrated somewhere.He is absent for Summative Evaluation.

    How to show these students absent?

    ReplyDelete
  44. सुंदर software आहे
    विद्यार्थी गैरहजर साठी
    प्रथम सत्र एकूण गुण व श्रेणी पाहिजे होती

    ReplyDelete
  45. Sorry, this link has been automatically turned off for now. Learn more about traffic limits.हि अडचण येत आहे डाउनलोडला

    ReplyDelete
  46. 3.1 मधील डाटा Export होत नाही. खूप प्रयत्न केला. तुम्हांला मॅसेज ही केला परंतू काही रिप्लाय नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. सॉरी सर, काही कारणांमुळे मेसेज पहिला गेला नसेल अथवा रिप्लाय दिला गेला नसेल..
      पायाभूत माहितीमधून सर्व डेटा एक्स्पोर्ट केल्यावर जर तुमच्या document फोल्डर मध्ये CCE व त्यामध्ये तुमच्या युडायस कोड असणारा फोल्डर तयार होतो का ते पाहावे. जर असा फोल्डर तयार होत नसेल तर मन्युअली एक्स्पोर्ट मधून एक एक फाईल एक्स्पोर्ट करता येईल.

      Delete
  47. सर खूपच छान मागील वर्षी मी याचा वापर केला खूप आवडले या वर्षी ३.० डाऊनलोड केले पण नोंदी येत नाही कृपया मार्गदर्शन करा

    ReplyDelete
    Replies
    1. नोंदी फक्त कॉफी एडिशनमध्ये वापरता येतील..

      Delete
  48. शाळेचा लोगो कसा बदलायचा

    ReplyDelete
  49. सॉफ्टवेअर खूपच छान आहे

    ReplyDelete
  50. सर software खूपच छान आहे. मी माझ्या शाळेसाठी वापरत आहे. परंतु एका laptop मधील software ला प्रोब्लेम आलेला आहे. त्यात प्रथम सत्राची संपूर्ण माहिती भरलेली आहे. प्रिंट पण काढलेली आहे. परंतु आता login होत नाही ओपेन होत नाही. कृपया मदत करावी.

    ReplyDelete
  51. खूप मेहनत घेतली सर आपण , आपले मनपूर्वक अभिनंदन. एक problem आहे सर, गूगल मराठी इनपुट टूल आता computer मध्ये गूगल चे app किंवा chrome browser वगळता इतरत्र वापरता येत नाही, मराठी typing ला अडचण येत आहे, सोगत्वरे मध्ये मराठीत कसे तुपे करावे याचा एखादा विडिओ किंवा माहिती पाठवा.

    ReplyDelete
  52. सर
    साफ्टवेयर लॉग आऊट करून कॉम्प्युटर पुन्हा सुरू केली की लॉगीन होत नाही आपण दिलेल्या सूचना प्रमाणे कम्युटर ही बदलून पहिले पण मला तेच प्रोबलम येतोय

    ReplyDelete
  53. very nice work sir its usefull to all teachers

    ReplyDelete
  54. black and white प्रकारातील प्रगतिपत्रक प्रिंट करताना हजर दिवस #Error असे दिसतात
    त्याचप्रमाणे मला प्रगतीपत्राकावर zp ahmednagar चा लोगो प्रिंट करावयाचा आहे.
    मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  55. आपण तयार केलेली सर्व सॉफ्टवेअर खुप सुंदर,छान वर्णन उपयुक्त आहेत. खास करून आपले सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप तर खुपच सुंदर व उपयुक्त.....
    सर!.. आपल्या कार्यास सलाम

    ReplyDelete
  56. कृपया माझी सर्वांना अशी सूचना आहे की हे सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित व्हिडिओ पहावा .त्यातून बऱ्याच शंका निरसन होतील. आणि नंतरच आपला प्रॉब्लेम येथे सांगितलेला उत्तम.

    ReplyDelete
  57. Please send this software direct download link .

    ReplyDelete
  58. cce 3.3 चे नवे version कधी उपलब्ध होईल आणि मला ते कसे उपलब्ध होईल

    ReplyDelete
  59. cce 4.0 आवृत्ती उपलब्ध झाली आहे. आपण ट्राय करावी.

    ReplyDelete
  60. I am CCE 3 Cofee Edition Holder.For 4.0 do i Subscribe again with rs.150

    ReplyDelete
  61. वजन उंचीचा BMI मिळावा

    ReplyDelete
  62. BMI Categories:
    Underweight = <18.5
    Normal weight = 18.5–24.9
    Overweight = 25–29.9
    Obesity = BMI of 30 or greater
    वरील वर्गवारीत BMI माहिती उपलब्ध व्हावी नवीन cce 4.0 आवृत्ती उपलब्ध झाली आहे खूप सुंदर

    ReplyDelete
  63. गोरे सर गुड जॉब

    ReplyDelete
  64. Activate key var click kelyavar code taknyasathi kahich yet nahi .software activate hot nahi

    ReplyDelete
  65. सर माहिती PDF कशी कराची प्रिंट काढण्यासाठी

    ReplyDelete
  66. For English medium
    निकालपत्रक-सर्वसमावेशक = विद्यार्थ्याचे नाव आणि श्रेणी व्यवस्थित दिसत नाही.
    प्रगती पुस्तक भाग 1 = "Presenty" हा शब्द चुकीचा आहे. या ठिकाणी Attendance हा शब्द वापरण्यात यावा.
    प्रगतीपुस्तक पुस्तक भाग 2 = "Seventh" या शब्दांमधील "h" हा शब्द दिसत नाही.
    सर काही सॅम्पल्स मध्ये तुम्ही हा बदल केला आहे परंतु सर्व सॅम्पल्स मध्ये हा बदल करण्यात यावा
    सर वरील बदल लवकरात लवकर करण्याची विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. Sir Still you have not made any changes in software. "Presenty" word is still there at many places.
      It's sincere request to you that, replace "Presenty" word with "Attendance" at all places.

      Delete
    2. Sir Still you have not made any changes in software.
      "Presenty" word is still there at many places.
      It's sincere request to you that, replace "Presenty" word with "Attendance" at all places, and "Semister" word with "Semester".

      Delete
  67. सर माझ्याकडे ऑफिस २०१९ आहे

    ReplyDelete
  68. Sir, This software is not working in window 10. What to do?

    ReplyDelete
  69. सर software मध्ये Database
    Database1
    Database2
    असे copy होत आहे

    ReplyDelete
  70. can we run this software on microsoft office student and home 2019 ?

    ReplyDelete
  71. मि हे SOFTWARE DOWNLOAD केलेले आहे ( COFFEE EDITION ).काही प्रमाणात माहिती भरलेलीे आहे.परंतू उरलेली माहिती भरण्यासाठी दुसर्‍या PC वर OPEN करण्याचाा प्रयत्न केला.पण EXTRACT होऊनही OPEN होत नाही.

    ReplyDelete
  72. सर ....
    कोविड -१९ मुळे या वर्षी १ ली ते ८ वीच्या वार्षिक परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे द्वितीय सत्राचे फक्त आकारिकचे गुणच Software मध्ये भरलेले आहेत. त्यामुळे द्वितीय सत्रातील प्रिंट काढत असताना श्रेणीचा मोठा प्रोब्लेम होत आहे कारण सर्व मुलांच्या श्रेणी इ-१ दाखवत आहेत. तरी त्यादृष्टीने Software अपडेट करावे ही नम्र विनंती.

    ReplyDelete
  73. नमस्कार सर ....
    मी आपले software मागील वर्कोषापासून माझ्विया शाळेत 1 टे ८ वर्डगात वापरत आहे. सद्या कोविड -१९ मुळे या वर्षी १ ली ते ८ वीच्या वार्षिक परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे द्वितीय सत्राचे फक्त आकारिकचे गुणच Software मध्ये भरलेले आहेत. आकारिक गुणांवरच श्त्यारेणी द्मुयावी असे प्नशासना कडून सांगण्यात येत आहे. कृपया आपण Software अपडेट करून आम्हा सर्व शिक्षकांची मोठी अडचण दूर करावी ही नम्र विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. संकलित रद्द चे गुण कमी करण्यासाठीचे काम किचकट होते. यामुळे अपडेट होण्यास विलंब लागला. आता आपण डाउनलोड करू शकता.

      Delete
  74. cce4.0 संकलित2 रद्दचे update दिसत नाही त्यासाठी काय करावे लागेल CCE4.5 हे नवीन घ्यावे लागेल का

    ReplyDelete
  75. cce हेल्प ग्रुपची लिंक ओपन होत नाही

    ReplyDelete
  76. CCE4.5 SOFWARE अतिशय सुंदर अपडेट केले सर. Many many thanks sir...

    ReplyDelete
  77. संकलित सत्र २ रद्द झाल्याने नवीन सुधारणा करून श्रेणी कशी द्यावी update टाकावे

    ReplyDelete
  78. तुमचे cce सॉफ्टवेअर खूपच छान आणि शिक्षकांचे काम खूप स्मार्ट करणारे आहे आपल्या मेहंनातीला ,बुद्धिमत्तेला सलाम.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सरजी..!!

      Delete
  79. CCE 4.5 आणि 4.6 एकच आहे का की काही updates आहेत 4.6 मध्ये

    ReplyDelete
    Replies
    1. एकाच शाळेचे अनेक पिसीवरील काम एकत्र करणे व शेकडेवारी नमुना 2 C ची वाढ केली आहे.

      Delete
  80. संकलित सत्र २ रद्द झाल्याने नवीन सुधारणा करून श्रेणी कशी द्यावी update टाकावे

    ReplyDelete
  81. मागील सर्व जुन्या वर्जनला सत्र २ ची श्रेणी सुधारणा करावी हि विनती कारण आम्ही जुन्या मध्ये सत्र १ चा निकाल केला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या गरजेनुरूप अपडेट केले आहे सोबत व्हिडीओ लिंक दिल्या आहेत त्यांचाही उपयोग करावा. धन्यवाद!!

      Delete
    2. मी 160 रु फोन पे ने पाठवले आहे UDISE CODE-२७२६०३०५०३०१ फोन न ७५८८६०२०४० मला अक्टीवेशन कोड फोनवर पाठवा PLZ किवा pkbhakare03@gmail.com वर पाठवा

      Delete
  82. Cce 4.6 मध्ये श्रणी तक्ता open होत नाही .data mismatch in criteria expression असा error येतो

    ReplyDelete
  83. कामाचे दिवस भरताना YEAR ID येत नाही. त्यामुळे वार्षिक उपस्थिती भरता येत नाही.

    ReplyDelete
  84. मुख्याध्यापक सही HM-1 व HM-२ ह्या नावाने img मध्ये टाकली तर आपोआप save होते वर्गशिक्षक सही साठी कोणते अक्षरे वापरावी plz post

    ReplyDelete
  85. सर मी phonePe ने आत्ताच पेमेंट केले लिंक पाठवा

    ReplyDelete
  86. CCE 4.6.11 Down Lod करणे साठीमार्गदर्शन करावे Code मिळाला आहे.

    ReplyDelete
  87. CCE software कशा प्रकारे बनवण्यात आले आहे त्याविषयी चा संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती चा विडिओ आपण तयार केला तर ms-access मध्ये साॅप्टवेअर कसे बनवायचे हे समजण्यास मदत होईल.
    आशा करतो की आपण अशा प्रकारचा विडिओ बनवला.
    ।। धन्यवाद ।।

    ReplyDelete
  88. सर मी गेल्या वर्षी हे अँप वापरण्यासाठी डाउनलोड केला पण खूप अडचणी येत होता. आपल्याला संपर्क केल्यावर तुम्ही माझ्या अडचणी चे समाधान केला नाही. माझे 150/- फुकटच गेले.

    ReplyDelete
    Replies
    1. काही तांत्रिक अडचणीमुळे सॉफ्टवेअर आपल्या संगणकात योग्य प्रकारे चालण्यासाठी काही सेटिंग करून घ्यावी लागतात. आपण गतवर्षी सॉफ्टवेअर वापरले नसेल तर कृपया ९७६६४८४७९८ या WhatsApp नंबर वर मेसेज करावा. या वर्षीच्या अपडेट मध्ये कोणतीही अडचण येणार नाही किंवा आली तर ती निश्चित सोडवली जाईल. आपण संपर्क करावा ही विनंती. आम्ही खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आहे हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी, आपणास त्याचा वापर करता आला नसेल तर त्यामध्ये बदल करण्यास आम्ही तयार आहोत. मागील आपली समस्या वेळेअभावी सोडवली गेली नसेल तर आम्ही खेद व्यक्त करतो. कृपया आपण मेसेज कराल ही अपेक्षा.
      आम्ही काही सुविधा दिल्या होत्या.
      १) आपण सॉफ्टवेअर ट्राय करण्यासाठी दोन विद्यार्थी भरून आपणास हवे तसे रिझल्ट मिळतात का ते पहाणे.
      २) रिपोर्ट आपल्या गरजेनुसार आहेत का ते चेक करणे.
      ३) वापरावयास योग्य आहेत का? ते पहाणे.
      धन्यवाद!!

      Delete
  89. मुख्याध्यापक सही व वर्ग शिक्षक सही कशी add करावी ? कृपया मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  90. सर CCE SOFTWARE TEAM मी आपला आभारी आहे.CCE सॉफ्टवेअर अतिशय उत्तम उपयोगी व आवश्यक आहे.
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  91. माझ्या pc वर CCE 5.3 डाउनलोड होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  92. माझ्या pc वर CCE 5.3 डाउनलोड होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  93. Very Nice Software But Gore Sir I am new User of your software therefore you can help me how to use this software and from which software व्हर्जन I can use plz help me plz plz plz My Mob. No. 9823515355

    ReplyDelete
  94. सर, मनःपूर्वक आभार.
    सर्व उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहेत.

    ReplyDelete