WHAT'S NEW?
Loading...

General Register Software

जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर मराठी | इंग्रजी मध्ये आता आपण डाउनलोड करून आपले काम सुलभ बनवता येईल. प्रत्येक शाळेत, मग ती प्राथमिक शाळा असो की, हायस्कूल. जनरल रजिस्टर आवश्यक असतेच हे जरनल रजिस्टरचे डेटाबेस सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट® अॅक्सेस® मध्ये तयार केले असून वापरण्यास अगदी सुलभ आहे.
हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे. वापरताना येणाऱ्या अडचणी, शंका, आपले प्रश्न व आवश्यक सुधारणा या पेजच्या खाली कमेंट करावेत. त्याचे निश्चित उत्तर आपणास मिळेल.

S2G जनरल रजिस्टर आता दोन्ही 32 आणि 64 बीटच्या ऑफिससाठी उपलब्ध आहे. दोन्ही फाईल एकत्र दिल्या आहेत. डाउनलोड लिंक खाली दिली आहे.

शाळेचे जनरल रजिस्टर 2.0 सोप्या पद्धतीने वापरण्याचे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर!!!

  28-06-2017 रोजी सकाळी 8:10 पर्यत केलेले बदल

  • प्रवेश निर्गम उतारा या नवीन घटकाची वाढ.
  • गुगल इनपुट टूल वापरत असाल तर अपोआप भाषा बदल सुविधा.
  • शाळेत दाखल करण्याचा नमुना.
  • तुमच्या शाळेचा लोगो निवडण्याची सोय.
  • विद्यार्थी फोटो निवडण्याची सुविधा. कृपया या सॉफ्टवेअर शेजारी Photo नावाचा फोल्डर असावा.
  • इतर तक्ते जसे वयोगट, इयत्तावर, जात, लिंग, वैगेरे विद्यार्थी यादी..
  • सॉफ्टवेअर मधील कंटेंट बदल करण्याची सुविधा.. जसे शिर्षक, अक्षरी संख्या, जात संवर्ग
  • इंग्रजी आवृत्तीही आता डाऊनलोड करू शकता.

मराठी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील केशरी बटणावर क्लिक करावे.
Gen Reg Download Marathi
इंग्रजी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील निळ्या बटणावर क्लिक करावे.
Gen Reg English

S2G जनरल रजिस्टर मध्ये काय आहे?

शाळेचे जनरल रजिस्टर सोप्या पद्धतीने वापरण्याचे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर.

हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही काय काय करू शकाल?

  • एकाच क्लिकमध्ये बोनाफाईड तयार व प्रिंट करता येईल.
  • शाळा सोडण्याचा दाखला तयार व प्रिंट करणे.
  • हव्या तेवढ्या क्रमांकाची जनरल रजिस्टरची प्रिंट
  • एकाद्या विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर चुटकीसरशी शोधाल.
  • जरनल रजिस्टर एक्सेलला एक्स्पोर्ट करून त्याचा उपयोग इतर ठिकाणी कराल.
  • वेगाने विद्यार्थी रजिस्टर कराल.
  • टायपिंगची कमालीची बचत होते याचा अनुभव घ्याल.

या जनरल रजिस्टरची वैशिष्टे

  • विद्यार्थ्याची माहिती एकदा भरली की त्याची माहिती केव्हाही वेगात पाहणे.
  • एका क्लिकमध्ये त्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार होते.
  • विद्यार्थी दाखला दोन स्टेपमध्ये तयार होतो.
  • जनरल रजिस्टर बुकवाईज प्रिंट करा.
  • दोन्ही सर्टिफिकेट मराठी किंवा इंग्रजी अंकात उपलब्ध
  • विद्यार्थी सर्च करण्याची सुविधा
  • आकर्षक रचना
  • तुम्ही भरलेली माहिती एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करू शकता.
  • एक्सेलमधील data यामध्ये import करता येईल.

हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे २००७, २०१०, २०१३, २०१६ किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )

हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरता येईल का?

नाही! हे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये बनवले असून ते फक्त पीसीवरच चालेल.

हे सॉफ्टवेअर वापरण्याच्या ढोबळ स्टेप्स?

  • ही फाईल कॉपी करून आपल्या कामाच्या एका फोल्डरमध्ये ठेवा. शक्यतो C drive नसावा.
  • ऑफिस मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस सहित इंस्टाल असेल तर डबलक्लिकने हे सॉफ्टवेअर चालू होईल.
  • प्रथम शाळेची बेसिक माहिती भरून घ्या.
  • पहिल्या मुलाची माहिती भरताना बुक नंबर भरा. जर आपण बुक पद्धती वापरत नसाल तरीही तेथे १ लिहणे आवश्यक आहे.
  • बोनाफाईड तयार करताना इयत्ता निवडा उजवीकडील माहिती पूर्ण करा. त्याखालील योग्य बटन निवडा.
  • दाखला तयार करताना उजवीकडील माहिती पूर्ण करा.
  • असे अनेक एका इयत्तेचे दाखले तयार करण्यासाठी प्रथम Default Value सेट करा.
  • आणि वरील Default वापर करा.

अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहावा.


नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी हा व्हिडीओ चॅनेल SUBSCRIBE करा.

हे २८-०६-२०१७ रोजी सकाळी ८:१० वाजता अपडेट केलेले सॉफ्टवेअर दोन्ही बीटमध्ये (x86 | x64) उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
डाउनलोड मराठी सॉफ्टवेअर 2.0

डाउनलोड इंग्रजी सॉफ्टवेअर 2.0

आपला दिन शुभ असो...!!




















168 comments: Leave Your Comments

  1. संजय सर नमस्कार,
    जनरल रजिस्टर डाउनलोड लिंक सापडत नाही, किंवा त्याखाली डाउनलोड option येत नाही plz guide🙏

    ReplyDelete
    Replies
    1. संतोष सर नमस्ते,
      आज दुपारपर्यंत डाऊनलोड लिंक या पेजच्या खाली तयार होईल. काही किरकोळ गोष्टी राहिल्या आहेत. आपण दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी. आणि दुपारी भेट द्यावी.

      Delete
    2. hi sir excel sheet aahe tyana password aahe ka

      Delete
    3. मराठी जनरल रजिस्टर चे सॉफ्टवेअर डाउनलोड होत नाही सरजी
      पेड आहे की मोफत 🙏🙏🙏🙏

      Delete
  2. अतिशय उपयुक्त असे सोफ्टवेअर आहे अशास प्रकारे आपल्या ज्ञानाचा आम्हांला उपयोग व्हावा आपल्या भावी कार्यास मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you sir for your best wishes!

      Delete
    2. Sanjay gore sir , result software link dya

      Delete
  3. संजयजी डाऊनलोड लिंक द्या प्लिज .

    ReplyDelete
  4. आज ११:३० पर्यंत डाऊनलोड लिंक या पेजच्या खाली तयार होईल. काही किरकोळ गोष्टी राहिल्या आहेत. आपण प्रतीक्षा करावी ही विनंती.

    ReplyDelete
  5. संजयजी डाऊनलोड लिंक द्या प्लिज .

    ReplyDelete
  6. सरजी नमस्कार !

    पुन्हा एकदा अत्यंत अप्रतिम आणि अत्युत्कृष्ट निर्मितीसाठी आपले त्रिवार अभिनंदन !!!

    सर !
    आपल्या जिल्हा परिषद शाळेत दाखले तयार करण्याचे काम शिक्षकांकडेच असतात अशा सर्वांचा खूप वेळ आपण निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरमुळे वाचणार आहे, आणि त्यायोगे विद्यार्थ्यांनाही त्यांचे गुरुजी अध्यापनासाठी उपलब्ध होणार आहेत !

    आपल्या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील वीन अधिक घट्ट होणारच आहे, शिवाय क्लार्क लोकांचेही वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होवून खूप मोठे काम हलके होणार आहे...

    अशी उत्कृष्ट निर्मिती आमच्यासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !!!

    ReplyDelete
    Replies
    1. सरजी, आपल्या प्रेरणा देणाऱ्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.

      Delete
  7. Replies
    1. सरजी, लिक मिळाली असेल तर टाका PLZ

      Delete
    2. प्रदीप सर, नमस्ते.
      लिंक दिली आहे. व्हिडीओच्या खाली दिली आहे.

      Delete
    3. खूप खूप धन्यवाद

      Delete
  8. शाळेचा लोगो कसा घेता येईल

    ReplyDelete
    Replies
    1. I will try to make with this facility.

      Delete
    2. सर, शाळेचा लोगो घेण्याची सुविधा तयार केली आहे. आपण डाऊनलोड करून घेऊ शकता.

      Delete
  9. गोरे सर, आपले हार्दीक अभिनंदन.
    आपण अतिशय उपयुक्त software उपलब्ध करून दिले आहे

    ReplyDelete
  10. नमस्कार सर ज्या प्रमाणे आपण S2G Excel Fx हे App एक्सल साठी बनविले आहे त्या प्रमाणे MS Access शिकण्यासाठी App असल्यास कृपया सुचवा, धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you,
      I've not tried yet anyone.

      Delete
    2. सर नमस्कार मी जनरल रजिस्टर ही झिप फाईल डाऊनलोड केली आहे परंतु त्या मध्ये मराठी लिहिता येत नाही कि उघडत नाही उपाय सांगा

      Delete
    3. विनोद सर, नवीन अपडेट दिले आहे. कृपया ते चेक करावे.

      Delete
  11. शासनाची असे दाखले द्यायला परवानगी आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. किशोर सरजी, सॉरी याबद्दल माहिती नाही.

      Delete
  12. 💐💐💐💐💐💐💐💐
    संजय गोरे सरजी नमस्कार
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    जनरल रजिस्टर हे एक अप्रतिम आणि अत्युत्कृष्ट सॉफ्टवेअर निर्मितीसाठी आपले मनापासून आभार व अभिनंदन
    💐💐💐💐💐💐💐💐💐
    सरजी जनरल रजिस्टर व त्याच्या सखोल माहितीचा अत्यंत प्रभावी व उत्कृष्ट व्हिडिओ आपण तयार केलात त्यामुळ सॉफ्टवेअर वापरासंबधी सविस्तर माहिती आम्हास मिळाली .

    सर !
    आपल्या जिल्हा परिषद शाळेत दाखले तयार करण्याचे काम शिक्षकांकडेच असतात अशा सर्वांचा खूप वेळ आपण निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरमुळे वाचणार आहे

    आपल्या सॉफ्टवेअरमुळे वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होवून खूप मोठे काम हलके होणार आहे...
    अशी उत्कृष्ट सॉफ्टवेअरची निर्मिती आमच्यासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    व आपल्या कार्यास साळुंके सर जुन्नर,राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह व प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समुह यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा
    🙏🌷💐💐🌷🙏

    ReplyDelete
    Replies
    1. सुदाम सरजी,
      आपल्या अनमोल शुभेच्छा व प्रेरणा यासाठी खूप आभार..

      Delete
  13. संजय गोरे सरजी, आपल्‍या महान कार्यास खूप खूप शुभेच्‍छा आणि अभिनंदन देखील असेच नवनवीन सॉफ्टवेअर्स तयार करत रहा.

    आपण आपल्‍या ज्ञानाची शिदोरी आमच्‍या सोबत नेहमीच वाटत असतात, त्‍याबद्दल खुप आनंद वाटतो. मलाही नवीन गोष्‍टी शिकाव्‍या वाटतात. तरी मला तुमच्‍या Whatsapp Group मध्‍ये सामील करून घ्‍यावे ही विनंती. मो.नं. 7020154500

    ReplyDelete
  14. गोरे सर बहुत अच्छा असॉफ्टवेअर बनाया आपने आपका हार्दिक अभिनंदन ,व अगले उपयोगी सॉफ्टवेअर बनाने के लिए शुभकामना..

    ReplyDelete
    Replies
    1. शुक्रिया सरजी

      Delete
  15. राजू सर, वर दिलेल्या व्हडिओच्या खाली लिंक दिली आहे.
    किंवा येथे क्लिक करावे. Download

    ReplyDelete
  16. खुप् सुंदर सॉफ्टवेअर
    गोरे सर

    ReplyDelete
  17. अप्रतिम सरजी.
    आभारी.

    ReplyDelete
  18. संजय सर खूप छान सॉफ्टवेयर. खूप मदत होणे आहे, तसेचmultipurpose आहे.
    Thanks

    ReplyDelete
  19. खूपच आवश्यक व वापरण्यास सुलभ साँप्टवेअर बनवल्या बद्दल आपले प्रथम अभिनंदन .आजवर आपण अनेक उपयोगी साँप्टवेअर बनवून शिक्षकबांधवांची मदत केलेली आहे.आपले हे शैक्षणिक कार्य असेच पुढे चालू राहो.ही मनापासून सदिच्छा ..

    ReplyDelete
  20. धन्यवाद गोरे सर, हा सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल. काही नवीन सुचविल्यास या सॉफ्टवेअर मध्ये बदल होऊ शकेल काय.
    मला आपल्या Whatsapp Group मध्‍ये सामील करून घ्‍यावे ही विनंती. मो.नं. ९४२३६६९३८८

    ReplyDelete
    Replies
    1. अवश्य बदल करता येईल. ग्रुप सध्या फुल आहे. (:

      Delete
  21. गोरे सर अप्रतिम साँफ्टवेअर आपण तयार केले.त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. विकास सरजी, आभार.

      Delete
  22. गोरे सर अप्रतिम साँफ्टवेअर आपण तयार केले.वापरण्यास सोपे व सुलभ.त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संदीप सर

      Delete
  23. सरजी मला आपणाकडून MS Access शिकायचे आहे, तरी त्‍यासंदर्भात काही व्हिडिओज असतील तर पाठवा किंवा मला तुमच्‍या Whats app group ला अॅड करा. Please Add this number in your whats app group- 7020154500

    ReplyDelete
    Replies
    1. विलास सरजी आपला नंबर मी सेव करून घेतला आहे. लवकरच संपर्क होईल. धन्यवाद..!!

      Delete
  24. सर खूप छान आहे. फक्त नवीन 32 bit ms access and 64 bit ms access दोन्ही type upload करा.

    भावी वाटचालीस माझ्या कडून खूप खूप शुभेच्या .......

    ReplyDelete
    Replies
    1. नरेद्र सरजी, आपल्यासाठी ३२ आणि ६४ दोन्ही आवृत्ती एकत्र उपलब्ध केल्या आहेत. आज १३-६-२०१७ दुपारी १:४५ मिनिटांनंतर डाऊनलोड करता येईल.

      Delete
  25. sir he software mazya pc la chalat nahi
    video madhye aslele sarv folder opn hot nahi
    suru hotana 32 bit version pahije ashi suchna yete
    mazi system 64 bit chi aahe ya madhye he soft ware chalel ka

    ReplyDelete
    Replies
    1. Dnyandeo Sirji,
      Download is available from this time. Both files (x86 and x64) are included in the zip file. Thank you for focusing me upon this issue.

      Delete
  26. अप्रतिम संजय गोरे सर, अतिशय छान Software आहे हे तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा !!!!.तुमच्या या Software शालेय कामामध्ये भरपूर मदत होणार आहे.

    ReplyDelete
  27. sir same software English Madhye Midel Kay

    ReplyDelete
    Replies
    1. Please send me English Sample formats.

      Delete
  28. sir Data marathi madhe yet nihe

    ReplyDelete
  29. How can type in marathi

    ReplyDelete
    Replies
    1. Use Google input tools.
      https://www.google.com/inputtools/windows/

      Delete
    2. Gore sir mi software dwonlod kele pan Intl nhi kru shaklo kay karu.8087923392 plz guide me on this my whatsapp number🙏

      Delete
  30. खूपच छान सर
    आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏

    ReplyDelete
  31. Please सर download link द्या

    ReplyDelete
  32. गोरे सर अतिशय छान app आहे
    पुढील चांगल्या शै .कामासाठी हार्दीक शुभेच्छा

    ReplyDelete
  33. नमस्कार सर
    आपले software खूप च्नागले आहे. त्यात मला एक समस्या येत आहे मुलांची माहिती भरताना तारीख च्या ठिकाणी अक्षरी दिनांक अपोआप बदलत नाही , आणि दाखला प्रिंट काढताना परामिटल eror दाखवत आहे कृपया मार्गदर्शन करावे मो नो ९८५०२९८५७६
    Reply

    ReplyDelete
    Replies
    1. सर, आजचे अपडेट चेक करावे.

      Delete
  34. its Amazing software. sir please create this software in English Version. we want English Version. my good wishes for you. Thanks for your support.

    ReplyDelete
    Replies
    1. Sir, Software with English Version will available by tomorrow morning. Thanks for your quotes.

      Delete
    2. Thank you So Much...! One Click solution..!

      Delete
  35. सर इंग्रजी अपडेट लवकर पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. इंग्रजी आवृत्ती तयार केली आहे. डाऊनलोड करून टेस्ट करावी.

      Delete
  36. sir ya rejisterchya aadhare , cast wise list,ganavesh patra,vividh scholarship vishayi add karata yeil ka?

    ReplyDelete
    Replies
    1. होय सर..!!
      नमुने पाठवावेत..

      Delete
  37. Respected Sanjay Sirji,

    I used your General Software is Fantastic & Amazing.

    I have problem for import student from excel sheet. When process completed s/w does not showing student in.

    Other problem is when i generate pravesh nirgam it shows hindu-sutar caste as sutar-hindu and date of issue as mm-dd-yyyy format. But TC shows correct format. Please suggest me solution.

    Thanks once again for your s/w.

    Best Wishes from Jagdish Dorle, Ashti (Beed)

    ReplyDelete
  38. अप्रतिम संजय गोरे सर, अतिशय छान Software आहे हे तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा
    तुमच्या या Software शालेय कामामध्ये भरपूर मदत होणार आहे.
    आपल्या कार्याला सलाम ������
    my Name shivputr Mhetre 9765063007

    ReplyDelete
  39. नमस्कार संजय सर, आपण MS Access मधे तयार केलेले सोफ्टवेअर अप्रतिम आहे. आपण हे तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन.आपला Excel Add-In चा video पण छान होता.याचा आता मला Excel मधे काम करतांना खूप उपयोग होतो. plz सर हा Add-In चा उपयोग MS Access मधे कसा करावा या संदर्भात आपण एखादा video बनवावा. उदा. अंकामधील जन्मतारखेला MS Access मधे अक्षरी जन्मतारखेमधे कसे convert करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीकांत सरजी, धन्यवाद...
      एक्सेलसारखे अक्सेस साठीही Addin तयार करण्याचा विचार आहे.

      Delete
  40. very usefull software sanjay sir
    good work amzing superb

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सय्यद सरजी

      Delete
  41. संजय गोरे सर, नमस्ते!!
    आपण तयार केलेले हे सॉफ्टवेअर अतिशय महत्वपूर्ण व उपयोगी आहे. या वर्षी दाखला व बोनाफाईड तयार करण्यासाठी जो त्रास मला होणार होता तो वाचला तो केवळ या सॉफ्टवेअरमूळे! अतिशय सुटसुटीत आणि आकर्षक रचना करुन आपण हे सॉफ्टवेअर तयार केले.धन्यवाद!!!!!!!!!!!!!
    सर, या सॉफ्टवेअर मधील माहिती भरण्यासाठी जो आपण युझर फॉर्म तयार केला तो अतिशय अभ्यासपूर्ण होता. मला तो फॉर्म कसा तयार करायचा हे शिकायचे आहे. आपण पुढील काळात याविषयी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार कराल याची आशा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रफुल सर,
      खूप धन्यवाद.. अशी सॉफ्टवेअर कशी तयार करावीत याविषयी अनेक शिक्षक मित्रांचे मेसेज, मेल मिळाले आहेत. निश्चित येत्या काळात असे व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न राहील.

      Delete
  42. संजय सर अतिशय चांगले साफ्टवेर दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  43. अतिशय छान सोफ्टवेयर तयार करून आपण आमचे श्रम वाचवलेत.त्याबद्दल प्रथमतः आपले मनापासून आभार.आपण जर असेच प्राथमिक शिक्षकासाठी संकलित मूल्यमापन सोफ्टवेयर तयार केले तर आम्ही आपले ऋणी राहू.

    ReplyDelete
  44. Very very nice Software,Please guide us to learn ms access,

    ReplyDelete
  45. Hello to all, how is everything, I think every one is getting more from this web page, and your views are fastidious in favor of new users. gmail sign in

    ReplyDelete
  46. Sir is it possible to modify wording by user of Bonafied certificate like School Name in Heading & other minor changes

    ReplyDelete
  47. सर मी एक तंत्रनिकेतनमध्ये काम करीत आहे मी पण असेच सॉफ्टवेअर बनवु इच्छितो कृपया मला मदत करा मला MS Excess बदद्ल पूर्ण माहिती नसल्यामुळे मी काही करू शकत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. मला पण MS Access मध्ये आमच्या शाळेच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर बनवायचे आहे कृपया मला MS Access बद्दल पूर्ण माहिती द्याल का प्लीज...

      Delete
  48. Dear Gore Sir Congratulation
    Very useful software

    ReplyDelete
  49. सर आपले खूप खूप आभार . आमच्याकडे 11 व 12 वी कला व विज्ञान वर्ग असून आपले सॉफ्टवेअर आम्हाला खुपच उपयोगी पडत आहे. परंतु बोनाफाईड तयार होताना इयत्ता व तुकडी या ठिकाणी #ERROR असा दाखवत असून शिकत आहे तसेच शिकत होता असे लिहिलेले आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  50. सर नमस्कार
    सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारांचा सेवानिवृत्ती प्रस्ताव पाठवावा लागतो तो जवळजवळ ५० ते ६० पेजेस चा असतो या साठी एखादे सर्व समावेशक सॉफ्टवेअर जर तयार झाले तर त्याचा सर्वाना फायदा होईल ... धन्यवाद.

    ReplyDelete
  51. सर नमस्कार तुम्ही तयार केलेले सॉफ्टवेअर अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहेत सर छान मी तुमचे गणित सॉफ्टवेअर विकत घेतले होते खूप छान आहेत. तुम्हाल पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद

    ReplyDelete
  52. plz sir make a sheet like this on fees for school....btw its so amazing

    ReplyDelete
  53. संजय सर शाळा सोडल्याचा दाखला याची प्रथम प्रत व द्वितीय प्रत कशी काढावी या विषयी जर माहिती मिळाली तर खूप छान होईल

    ReplyDelete
  54. मा. संजय गोरे साहेब नमस्कार आपण दिलेल्या शाळा सोड्ल्याचा दाखल्याचे सॉफ्टवेअर अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहेत सर आपले सॉफ्टवेअर मी वापर करीत आहे .......सर मला काही अडचणी आल्या आहेत शाळेच्या INDEX No./Recognition Order N./ Std. in Which Studied and Since When .......L C Certif. काही बदल करावयाचे आहे कृपया मदत करावी कारण शाळेचा पूर्ण माहिती भरली आहे

    ReplyDelete
  55. शाळेचे नाव . अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा आमलान ता. नवापुर जि. नंदुरबार मोबाईल ९४२०६००८८८

    ReplyDelete
  56. sir ji, Namaskar
    Ganaral Ragister Navin Update kadhi Taknar website war sir ji

    ReplyDelete

  57. For latest information you have to visit world-wide-web and on web I found this web page as a finest web site for hottest updates. paypal credit login

    ReplyDelete
  58. Namaskar sir cce and general register softwear is very excelant u have done very great job u can publish mdm softwear (year) plz sir

    ReplyDelete
  59. मा. संजय गोरे सर नमस्कार आपण दिलेल्या शाळा सोड्ल्याचा दाखल्याचे सॉफ्टवेअर अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहेत सर आपले सॉफ्टवेअर मी वापर करीत आहे .......सर मला काही अडचणी आल्या आहेत शाळेच्या

    ReplyDelete
    Replies
    1. Software mail oral ka???
      patilrahul303026@gmail.com war

      Delete
  60. google input tool not works,but software is much usefullllllll...

    ReplyDelete
  61. सर यामध्ये कला व विज्ञान असे वर्ग दाखवता येतील का ? दाखला देण्यास सोपे होईल

    ReplyDelete
  62. Sanjay sir link zip file aahe ka

    ReplyDelete
  63. सर नमस्कार , मला हे software windows 8 pro मध्ये वापरता येईल का.

    ReplyDelete
  64. सर नमस्कार , मला हे software windows 8 pro मध्ये वापरता येईल का.

    ReplyDelete
  65. खूपच भारी

    ReplyDelete
  66. संजयजी अतिशय सुंदर software बनविले. सर्वांना उपयुक्त आहे.
    तुमच्या कार्याला सलाम.

    ReplyDelete
  67. नमस्कार,गोरे सर आम्ही cce व general reg. उपयोग करीत आहोत.खुप छान आहे.आता mdm साठी सॉफ्टवेयर तयार करावे ही विनंती व gen reg .2.1 version कधी येणार प्लीज रिप्लाई.

    ReplyDelete
  68. सरजी जनरल रजि हे सोफ्टवेअर वापरात असताना इयत्ता निवडत असताना ते बंद होत आहे नवीन माहिती जतन होत नाही.दाखल फॉर्म भरतानाही सेम प्रो.येतो, फक्त दोन विद्यार्थी add झाले.

    ReplyDelete
  69. ગુજરતી મે મિલેગા

    ReplyDelete
  70. Adarniya Guruji,
    Sanjay gore sir Aap ne Bahot hi Behtarin General Ragister Banaya Bahot Bahot Mubaarak Baad
    sir is Softwear me Naya Update kab Aane wala hai Aur wo kaisa RAhega uska video Aapke youtube Chennal par Dal dijiye sir ji T.C. Jane ke baad us me T.C.issued huwa hai aisa kuchh Add karenge to bahot sawalt hogi
    Dhanyawad again lost of Thanks

    ReplyDelete
  71. सरजी जनरल रजि हे सोफ्टवेअर वापरात असताना इयत्ता निवडत असताना ते बंद होत आहे नवीन माहिती जतन होत नाही.दाखल फॉर्म भरतानाही सेम प्रो.येतो, फक्त दोन विद्यार्थी add झाले.

    ReplyDelete
  72. सर आत्ता हे software install होत नाही का .

    ReplyDelete
  73. सर आता सॉफ्टवेअर डाउनलोड नाही होत आहे ???9702541542
    patilrahul303026@gmail.com

    ReplyDelete
  74. download file is not available sirji plz help me

    ReplyDelete
  75. अप्रतिम संजय गोरे सर, अतिशय छान Software आहेत तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा
    my Whats App number is +917030928643 massage me on whats app

    Give me whats app number

    ReplyDelete
  76. सर,डेट format बदलले तरी अंकातली जन्मतारीख आपोआप अक्षरात येत नाही .काय करावे ???

    ReplyDelete
  77. सर S2 general register software साठी download link कोणती आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  78. नमस्कार,
    संजय सर,
    आपण तयार केलेले प्रत्येक Software अप्रतिम आहेत.आम्हा सर्वांसाठी खूप उपयोगी आहेत.असे अप्रतिम Software उपलब्ध करून
    दिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. पुढील कार्यास शुभेच्छा.
    सगर सर ,लातूर

    ReplyDelete
  79. संजय गोरे सर खूपच उपयुक्त व अप्रतिम सोफ्टवेअर निर्निती...
    आपणास पुढील कार्यास शुभेच्छा
    दिनेश वेताळे धुळे

    ReplyDelete
  80. Sir Khup Chhan Software ahe ajun yat Identity Card Add Karta yeil Ka sir

    ReplyDelete
  81. संजय सर नमस्ते!
    प्रथम आपणास धन्यवाद!!
    मनपूर्वक धन्यवाद!!!
    आपण जे सॉफ्टवेअर तयार केले त्यामूळे नुसती वेळेची बचत झाली नाहीतर कामात पध्दतशीर व नेटनेटका पणा आला याचे सर्व श्रेय आपणास आहे
    माझी अडचण अशी होती की शाळा सोडल्याचा दाखला यांमध्ये शाळा मान्यता क्रमांक हा मोठा असुन print केल्यावर त्यामध्ये space madhe समाविष्ट होत नाही तरी त्याचा space वाढून मिळावा ही अपेक्षा..
    पुन्ह्च एकदा धन्यवाद..!

    ReplyDelete
  82. संजय गोरे सर खूपच उपयुक्त व अप्रतिम सोफ्टवेअर निर्निती...मनपूर्वक धन्यवाद!!! माझी अडचण अशी आहे कि दाखला करताना त्या मध्ये शाळा कोणत्या इयत्तेतून सोडली येथे 11 वी किंवा १२ वी कला किंवा वाणिज्य असे लिहिता येत नाही कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  83. नमस्कार सर
    मी औरंगाबाद जिल्हा पिशोर येथून महात्मा ज्योतिबा फुले जुनिअर कॉलेज पिशोर येथून शहा सर सर आम्हाला पण आपले जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर 11वी व 12 वी साठी वापरायचे आहे तरी सरांनी योग्य मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  84. सर 8275323947 हे माझे व्हाट्सअप नंबर आहे सर आपणास काही अडचण नसेल तर तुमचे नंबर सेंड करा

    ReplyDelete
  85. संजय सर आपण बविलेले सोफ्टवेअर अतिशय सुलभ आहे. त्यामुळे काम अतिशय सोपे होते.
    सर परंतु मी कॉलेज ला जोब करत असल्यामुळे मला B.A/B.Com/B.Sc/M.A/M.Sc FY.SY.TY अश्या पद्धतीने विद्यार्थ्यांची एन्ट्री करावयाची असल्याने मला आपल्या या सोफ्टवेअर मध्ये एन्ट्री करता येत नाही. सर आपणास विनंती आहे कि कॉलेज लेवल साठी पण आपण सोफ्टवेअर तयार करावे.

    ReplyDelete
  86. Respected Sir, Aaple Software mi 2017 pasun vapart aahe khup mast aahe software
    Pan Gelya Mahinyat PC Slow Zala hota Tya Karanane Format Kela PC
    Format Kelyavar tyatil Google input gele hote mi online barech search kele pan nahi sapdle
    tari kahi trick asel sanga plz.

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपला मेल मला पाठवा.. मी त्यावर तुम्हाला गुगल इनपुट टुल पाठवतो.. purijj63@gmail.com

      Delete
  87. नमस्कार सर,
    माझे सॉफ्टवेअर डिलिट झाले होते , आता परत इंस्टॉल केले आहे पण जुनी भरलेली माहिती सापडत नाही , त्यासाठी काय करावे लागेल ,कृपया रिप्लाय द्यावा , तसेच काही ठिकाणी माहिती भरताना स्पेस कमी पडत आहे तो वाढवून मिळावा ही विनंती

    ReplyDelete
  88. शा पो आ वार्षिक माहितीचे सॉफ्टवेअर आहे का ?

    ReplyDelete
  89. सर नमस्कार मी गेल्या वर्षी 3.2 सी सॉफ्टवेअर पेमेंट करून इंस्टॉल केले होते यावर्षी वापरण्यासाठी त्यातील वर्ष बदल होत नाही त्यासाठी काय करावे उपाय सुचवा

    ReplyDelete
  90. Sanjay Sir
    मागिल वर्षी cce result 1 to 8 घेतले होते.
    आज Hdd बदलली आहे.
    जूनी set up file milel ka
    old reg code चालेल का?

    ReplyDelete
  91. Respected sir/mam, Jayesh Rohidas
    # UDISE- 27201400103
    # Code- IBPGC-QGBTM-BAPGZ-RCGMR
    Thank you for your support!

    ReplyDelete
    Replies
    1. कशाचा कोड आहे IBPGC-QGBTM-BAPGZ-RCGMR हा...?

      Delete
  92. Sir download hot nahi
    Please link sanga sir

    ReplyDelete
  93. Sir, There is Gen. Reg 2.2 Eng Software Are not availabele it is very imp. so please get it available.

    ReplyDelete
  94. sanjay gore sir plz Grenaral Gagister madhe Navin Update Karave hi Request hoti Aaplya ya Softwear ne Khup khup Kam Halke jhale aahe gore sir ne softwear available karun dilya baddal Hardik abhinandan sir aaplya web site aani youtube channel cha me fan aahe me fakt wat pahto ki kadhi sir Granaral Gagister cha navin update taktil tyala tumhi charges pan lawlotar hami paid karu pan update takave hi namr Vinanti
    Aapla Mitra....shaikh..dist.latur

    ReplyDelete
  95. सर इयत्ता आकरावी व बारावी साठी पण जनरल रजिस्टर तयार करुन मिळेल का? शाखा नुसार (कला, वाणिज्य व विज्ञान) या प्रमाणे

    ReplyDelete
  96. जनरल रजिस्टर पी डी एफ मध्ये एक्स्पोर्ट केल्यावर पूर्वीची इयत्ता येत नाही तसेच निर्गम उताऱ्यात निर्गम रजिस्टर चा पान क्र. यायला हवा .

    ReplyDelete
  97. सर प्रवेश इयता मध्ये महाविधालय स्थरावर रजिस्टर मध्ये नोंद करतेवेळी शाखा घेत नाही .उदा .कला ,विज्ञान त्यासाठी उपाय सुचवा सर

    ReplyDelete
  98. बोनाफाईड प्रमाणपत्र येत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. जनरल रजिस्टर पी डी एफ मध्ये एक्स्पोर्ट केल्यावर पूर्वीची इयत्ता येत नाही तसेच निर्गम उताऱ्यात निर्गम रजिस्टर चा पान क्र. यायला हवा .यासारख्या अजून काही अडचणी आणि त्रुटी आहेत..

      Delete
  99. सर टीसी मध्येकाही किरकोळ बदल आहे ते अपडेट झाले तर खुप छान होइल.तसेच ईत्तर साफ्तवेअर असेल तर क्रुपया शेर करावे .9764507038

    ReplyDelete
  100. सर आमचे वरिष्ठ महाविद्यालय आहे तेव्हा त्या मध्ये काही बदल हवे आहेत जसे कि शाळेचे नांव ऐवजी महाविद्यालयाचे नांव वर्ग, विद्यापीठ मान्यता क्रमांक,इत्याती

    ReplyDelete
  101. नमस्कार सर ह्या मध्ये excel फाईल General reg मध्ये इम्पोर्ट कशी करता येईल.
    त्याबद्दल विडीयो टाकावा

    ReplyDelete
  102. सर मी अगोदर ३२ बिट मध्ये माहिती भरली आहे आणि त्यानंतर ६४ वेर्जन वापरताना ती माहिती नवीन सोफ्तवेअर मध्ये कशी घ्यायची मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  103. Hello sir,
    Will you provide me *. mdb, *. accdb file of general register software ?
    than send me on my email....
    thank you......

    ReplyDelete
    Replies
    1. Yes Sir I also need this software in accdb file format. So that we can change or edit the reports as per our requirements. And I had requested Mr. Sanjay Gore Sir but he hasn't been replied or provided the software in accdb as well. 😔😔

      Delete
  104. गोरे सर मला MS Access संपूर्णपणे आणि परिपूर्ण शिकायचे आहे कृपया आपण मला शिकवाल का..?

    ReplyDelete
  105. Sir, please... I am waiting for your reply.. 🤔

    ReplyDelete
  106. hi sir app ka kaam kafi accha hai mai ne abhi app ka app liya par us me date ki problem aarahi hai or parvesh nigm or tc bhi show niahi ho rahi hai name#? aisa bata raha hai

    ReplyDelete
  107. शाळा केव्हा सोडली या ठिकाणी ......पासून शब्द लिहिता येत नाही काय करावे (नाशिक)

    ReplyDelete
  108. hi sir mala argent mahiti havi ahe please mala ya 9595770083 no vr call kara

    ReplyDelete
  109. Hi Gore Sir ...Excel me download nahi ho rahi he ..kya kar na hoga pahle download kiya maine bahot bar

    ReplyDelete
  110. When academic year changes will it get automatic update? Means will STD 1 students automatically gets promoted to STD 2. Please reply me on my whatsapp no 9096508336

    ReplyDelete
  111. सर इतर महिती मध्येabcd या चार तुकड्या आहेत पण आमच्याकडे abcdefgh अशा 7तुकड्या आहेत तर त्या कशा वाढवता येतील ?
    मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  112. Borgata Hotel Casino & Spa - DRMCD
    Borgata Hotel Casino 파주 출장마사지 & Spa - Dr.MCD Borgata Hotel Casino & Spa 오산 출장안마 is one 부천 출장마사지 of 속초 출장마사지 the city's premier integrated resort destinations. The casino's 45,000 남양주 출장샵 square foot

    ReplyDelete
  113. नमस्कार गोरे सर , अप्रतिम software बनवले. आहे. मात्र आता २०२३ चालू आहे व त्यात काही बदल अपेक्षित आहेत . जसे कि विद्यार्थी सरळ आय डी ,विद्यार्थी udase+ आय डी, बँक account क्रमांक , बँक खाते धारकाचे नाव ifc code .
    कृपया वरील अपडेट शक्य असल्यास करावे

    ReplyDelete