
एक्सेलमध्ये आपणास बऱ्याचदा संख्या अक्षरात लिहावी लागते. ही संख्या जर संख्येप्रमाणे बदलली तर किती छान होईल?
सर्व शक्य आहे. संख्या मराठी अक्षरात करण्यासाठी काही सूत्रांची गुंफण करावी लागेल. आणि ही गुंफण कशी करावी यासाठी पहा ही पीडीएफ फाईल. ह्या फाईलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सूत्र कसे गुंफत जावे याची चित्रमय स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ही फाईल डाऊनलोड करून पहा.
किंवा प्रत्यक्ष या सूत्राच्या निर्मितीचा पहा हा 10:54 मिनिटांचा व्हिडिओ. यामधून आपणास काही टिप्स आणि ट्रिक्स मिळतीलच शिवाय सूत्राचे एकत्रीकरण कसे करावे याचीही माहिती मिळेल.
ही सूत्र तयार केलेली एक्सेल फाईल प्रत्यक्ष डाऊनलोड करून पहा.
यातील सूत्र पूर्णपणे पोर्टेबल आहे. म्हणजे सूत्र कॉपी करून कोणत्याही एक्सेल फाईलमध्ये फक्त पेस्ट करा. अगदी एक्सेलच नव्हे तर कोणत्याही स्प्रेडशीटच्या सॉफ्टवेअरमध्ये वापरता येईल असे. आणि याची साईज खूप छोटी आहे.
धन्यवाद..!!
आपला दिन शुभ असो.
Best information.
ReplyDeleteAnimastion साठी कोणती web साईट आहे
ReplyDeleteसर नमस्ते
ReplyDeleteजर आपल्याला जाने ते जुन मधील पैसे जाने मध्ये घ्याचे व जून ते दिसेम्बर मधील पैसे जुलै घ्याचे तर यासाठी एक्सल मध्ये काही सूत्र आहे का
आद.सर
ReplyDeleteअगदी सोप्या पद्धतीने संख्या अक्शरात लिहण्याचे सुत्र समजले़
धन्यवाद
सर मला किशोर भगवान मोरे नाव 3 बॉक्स मध्ये आहे आणि हे तिन्ही नावं 1 बॉक्स मध्ये घेण्यासाठी काय करावे लागेल
ReplyDeletenot working win 10 excel16
ReplyDelete