PowerPoint मध्ये इमेज आपण दोन प्रकारे करू शकतो. येथे दिलेली पद्धत स्लाईडवरील ठराविक आकार सिलेक्ट करून त्याचे रुपांतर इमेजमध्ये कसे करावे याविषयी आहे.
- हवे ते आकार, टेक्स्ट सिलेक्ट करा.
- आकार अगोदर तयार केला नसल्यास Insert मेनूमधून Shapes Insert करून घ्या.
- या शेपवर Right click करा.
- Save As Picture ऑप्शन निवडा.
- फाईल सेव करण्याचे लोकेशन निवडा.
- File Name → योग्य फाईलला नाव द्या.
- Save as Type → PNG, GIF, JPEG, TIFF योग्य पर्याय निवडा. (for MORE Info)
- Save बटण क्लिक करा.
- सेव फाईलची लोकेशन निवडून इमेज पहा.
- या पद्धतीने कमी वेळात अधिक आकर्षक इमेज, बटण, आकार, आकृत्या तयार करता येतात.
पावरपॉइंटचा व Adobe ImageReady चा वापर करून Animated GIF इमेज कशी बनवावी यासाठी येथे क्लिक करा.
आपणास या पद्धती आवडल्या अथवा अधिक वेगळ्या पद्धती असतील तर जरूर प्रतिक्रिया द्यावी.
0 comments:
Post a Comment