WHAT'S NEW?
Loading...

डेस्कटॉपवरील आयकॉन दाखवण्यासाठी / लपवण्यासाठी काय करावे?


डेस्कटॉपवरील दिसणारे आयकॉन कीबोर्डवरील काही की कॉम्बिनेशनमुळे दिसणे बंद झाले तर?
अथवा डेस्कटॉपवरील आयकॉन दिसणे नको असेल तर
पुढीलप्रमाणे कृती करावी.


  • डेस्कटॉपवर राईट क्लिक करावे.
  • View वरून उजवीकडे Show desktop icons वर क्लिक करावे.
यामुळे डेस्कटॉपवरील आयकॉन दाखवणे / लपवणे असे बदल करता येतात.

याशिवाय
  • हेच आयकॉन आपण View याच ऑप्शनमधून त्यांचा आकार हवा तसा करू शकतो.
  • डेस्कटॉपवरील गझेटही यातून ऑन-ऑफ करू शकतो.

0 comments:

Post a Comment