WHAT'S NEW?
Loading...

स्क्रीनवरील दिसणाऱ्या भागाचे स्क्रीन शॉट कसे घ्यावे?


स्क्रीनवर जे दिसते त्याची Image अथवा Screen Shot घेण्यासाठी कीबोर्डवरील Print Screen अथवा Alt + Print Screen ह्या की वापरू शकतो.
ही इमेज Clipboard मधे कॉपी होते ती एखाद्या Image Editor Software मध्ये Paste {Ctrl + V} करून सेव करावी.

कीबोर्ड शॉर्टकटस्क्रीन-शॉट
Print Screenसंपूर्ण स्क्रीन
Alt + Print Screenओपन असणारी Active विंडो वा Dialogue बॉक्स

  • कीबोर्डवरील Print Screen बटण दाबा.
  • Windows मधील Paint ओपन करा.
  • Edit मेनूमध्ये जाऊन Paste करा.
  • फाईल मेनूमध्ये जाऊन सेव बटण क्लिक करा.
  • तुमचा स्क्रीन शॉटची इमेज तयार..!

विंडोज 7 व नंतरसाठी खास Snipping Tool च्या मदतीने स्क्रीनवरील ठराविक Screen Capture करून ती विविध {HTML, PNG, GIF, JPEG} इमेज फॉर्ममध्ये सेव करून ठेऊ शकतो.



0 comments:

Post a Comment