WHAT'S NEW?
Loading...

Image formats कोणते आहेत? त्यांचा वापर कसा व केंव्हा करावा?


इमेजचे काही महत्वाचे प्रकार आपणास माहित असतीलच. त्यांची थोड्क्यात वैशिष्टे आपणास समजल्यास त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे सोपे जाईल.




कोणता इमेजप्रकार कधी व केंव्हा वापरावा यासाठी हा तक्ता उपयोगी पडेल?

इमेज प्रकार

Long Form

Transparent background

वैशिष्टे / वापर

Size

रंग गुणवत्ता

मोबाईल सपोर्ट

JPEG

Joint
Photographic Experts Group

नाही

कमी
साईज,
कमी साईजमध्ये फोटो स्टोरेजसाठी

2+

3+

+

GIF

Graphics
Interchange Format

होय

Animation
Effect, Logos & Line Art, Clip-Art

1+

2+

+

BMP

Windows
Bitmap

नाही

-

4+

4+

+

TIFF

Tagged
Image File Format

होय

प्रोफेशनल
कामासाठी,
प्रिंटींगसाठी, Logos & Line Art(++)

5+

5+

?

PNG

Portable
Network Graphics

होय
(GIF पेक्षा अधिक गुणवत्ता)

कमी
साईज + क्वालिटी,
Logos & Line Art(+), आयकन, ग्राफिक्स

3+

4+

+

SVG

Scalable
Vector Graphic

होय

साईज
कमी अधिक केली तरी क्वालिटीत काहीच फरक पडत नाही.

0+

6+

+

आपणाकडे आणखी अधिक माहिती असल्यास येथे शेअर करावी.


PowerPoint च्या मदतीने कमी वेळात -
  • PNG image कशी तयार करावी त्यासाठी वाचा.
  • *वरील इमेज ही PowerPoint च्यामदतीने तयार केली आहे. GIF image कशी तयार करावी त्यासाठी वाचा.

1 comment: Leave Your Comments