WHAT'S NEW?
Loading...

PowerPoint मधून File Export चे विविध प्रकार


PowerPoint मध्ये फक्त आपण प्रेसेंटेशनच करू शकतो असे नव्हे..!
तर ती फाईल अनेक वापरायोग्य प्रकारात रुपांतरीत करता येईल.

उदाहरणदाखल काही यादी येथे देत आहे.
आपण आणखी वेगळ्या गोष्टीही करू शकाल.
आपण डिफॉल्ट पद्धतीने सेव होणारी फाईल म्हणजे pptx | ppt


अ. नं प्रकार Save as Type स्पष्टीकरण
1 स्लाईड शो PowerPoint Presentation नेहमीची स्लाईड शो फाईल
2 PowerPoint Show डायरेक्ट स्लाईड शो मध्ये रन होते.
3 PowerPoint Template PPT Template फाईल (तयार नमुना म्हणून वापरू शकतो.)
4 PowerPoint Macro-Enabled Presentation VB Scripting असणारी फाईल.
5 PowerPoint Picture Presentation प्रेसेंटेशन फाईल पण सर्व स्लाईडचे चित्रात रुपांतर
6 PowerPoint 97-2003 Presentation मागील व्हर्जनच्या पावरपॉइंटला सपोर्ट करू शकणारी फाईल.
8 व्हिडीओ MPEG-4 Video Mp4 व्हिडिओ
9 Windows Media Video WMA व्हिडीओ
10 इमेज | चित्रे GIF Graphics Interchange Format GIF इमेज
11 JPEG File Interchange Format JPG इमेज
12 PNG Portable Network Graphics Format PNG इमेज
13 TIFF Tag Image File Format TIFF इमेज
14 Device Independent Bitmap BMP इमेज
15 PDF | XPS PDF सर्व / हव्या त्या स्लाईडचे रुपांतर PDF मध्ये
16 XPS Document सर्व / हव्या त्या स्लाईडचे रुपांतर XPS मध्ये (pdf सारखाच एक पोर्टेबल फाईल प्रकार)
16 इतर स्लाईड शो सॉफ्टवेअरसाठी OpenDocument Presentation मायकोसॉफ्ट सोडून इतर ऑफिस फाईलला सपोर्ट करण्यासाठी

वरील प्रयोग करून बघा आणि मग पहा तुम्हास लागणारे कितीतरी उपयोगी प्रकार सापडतील.

माहितीस्तव काही फाईल प्रकार डाऊनलोड साठी लवकरच उपलब्ध होईल.
 

0 comments:

Post a Comment