WHAT'S NEW?
Loading...

Unicode Dotted Font

नमस्कार मित्रांनो, 
या लॉकडाऊनच्या काळात मी आणखी एक वेगळी निर्मिती करण्याच्या प्रयत्न केला आहे. बऱ्याच शिक्षकांना डॉटेड फॉन्टची गरज होती. यावर काम करून मी एक असा फॉन्ट विकसित केला आहे.

फॉन्टवर डबल क्लिक करून फॉन्ट इंस्टाल करावा.
कोणतेही एडिटिंग सॉफ्टवेअर सुरु करावे.
जसे की, एम.एस.वर्ड
युनिकोड मध्ये टाईप करावे.
हवा असणारी अक्षरे अथवा पूर्ण वाक्ये सिलेक्ट करून फॉन्ट sujay निवडा.


फॉन्ट डाउनलोड लिंक

हा फॉन्ट इंग्रजी व मराठी युनिकोड अक्षरांकारिता उपयुक्त राहील.
आपल्या या फॉन्ट वापरासंदर्भात काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास कळवाव्यात.
धन्यवाद!!

6 comments: Leave Your Comments