ब्लॉगला अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करताना त्याला Read More अशी जम्प लिंक दिल्याने होम पेजवर अधिक माऊसने स्क्रोल करावे लागत नाही. आणि तुमच्या वाचकांना हव्या त्या लिंकवर लगेच जाता येते.
- तुमची पोस्ट निवडून Edit मध्ये जा. Compose मध्ये जाऊन खालील कृती करा.
- जेथे जम्प लिंक हवी तेथे कर्सर न्या.
- Insert Jump Break जेथे पेज तुटलेले चिन्ह दिसते तेथे क्लिक करा.
- आता तुम्हाला पेजवर आडवी रेषा दिसेल. Update वर क्लिक करून होम पेज पहा.
- अथवा HTML मधून तुम्हाला <!-- more --> असे लिहावे लागेल.
- Read More हा शब्द बदलण्यासाठी काहीसे असे करावे लागेल.
- तुमच्या ब्लॉगच्या layout मध्ये जा.
- Blog Post मधील Edit वर क्लिक करा.
- Post Page Link Text मध्ये हवा तो बदल करा. मी असे लिहले... अधिक माहिती ►
- सेव करून ब्लॉग पहा.
Information is very good
ReplyDeleteThanks for your comment..!
Deleteब्लॉग सुरु करण्यासाठी काय करावे लागेल?
ReplyDelete