WHAT'S NEW?
Loading...

Blogger: Hide Navigation Bar


तुम्ही तुमच्या ब्लॉगला वेबपेज सारखे बनवले आहे.
ब्लॉगच्या वरील Navigation Bar लपवू इच्छित असाल तर पुढील तीन स्टेप पार पाडा.  1. तुमच्या ब्लॉगच्या layout मेनूत जा.
  2. Navbar मधील Edit वर क्लिक करा.
  3. Navbar Configuration बॉक्स अवतरेल. त्यातील OFF ऑप्शनला निवडून सेव करा.
आता तुमच्या ब्लॉगच्या वरील Navigation Bar हाईड झाला असेल.

ब्लॉगच्या पोस्टला 'Read More' अशी जम्प लिंक कशी द्याल हे वाचा.

0 comments:

Post a Comment