ब्लॉगमधील प्रोफाईल इमेज ही चौकोनी दिसते. ती आकर्षक वर्तुळाकार अथवा राउंडेड कॉर्नरची बनवल्यास आकर्षक दिसते. चला आपण CSS मधून ती आकर्षक करूया.
Template→ Customize→ Advanced →Add CSS
आता तेथे नवीन ओळीत लिहा.
.profile-img{ border-radius:80px; border:2px solid #FFF;
box-shadow: 0px 0px 10px #888888; }
आणि Apply करा.
आणखी वेगळं हवे आहे? खालील चित्र पहा. यातील इफेक्ट कोड साठी क्रम पहा. त्याचे कोड खाली दिले आहेत. तुम्ही त्यात आणखी विविधता आणू शकाल..
.profile-img{ border-radius:80px; border:2px solid #ffffff; box-shadow: 0px 0px 10px #888888;}
.profile-img{ border-radius:10px; border:2px solid #ffffff; box-shadow: 0px 0px 10px #888888;}
.profile-img{ border-radius:20px; border:2px solid #ffffff; box-shadow: 0px 0px 10px #888888;}
.profile-img{ border-radius:60px 30px 60px 30px; border:2px solid #ffffff; box-shadow: 0px 0px 10px #888888;}
.profile-img{ border-radius:0px 30px 30px 0px; border:2px solid #ffffff; box-shadow: 0px 0px 10px #888888;}
.profile-img{ border-radius:80px; border:10px solid #efefef; box-shadow: 0px 0px 10px #888888;}
यामुळे तुमचा ब्लॉगचा लुक आणखी आकर्षक दिसेल.
ब्लॉग आकर्षक दिसण्यासाठी रंगांची निवडही खूप महत्त्वाची आहे. ब्लॉग अथवा वेबपेज आकर्षक दिसण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लवकरच जाणून घेऊया..
खुपच छान सरजी
ReplyDeleteप्रविण सर, धन्यवाद..!
Deleteसुंदर.....
ReplyDeleteखूपच सुंदर...
ReplyDelete