WHAT'S NEW?
Loading...

Protect your folder


तुमच्या फोल्डरमधील डेटा महत्त्वाचा आहे. चला तर मग त्याला सुरक्षित करूया.

आवश्यक सॉफ्टवेअर :
  1. कोणतेही सॉफ्टवेअरची गरज नाही.
  2. हे काम करण्यासाठी ड्राईव्ह हा NTFS ने Format असावा.
फोल्डर Access Denied करण्यासाठी :

  1. डेस्कटॉपवर एक फोल्डर तयार करा त्याला कोणतेही नाव द्या. (MyFolder)
  2. प्रेस करा → Window key+R
  3. येथे टाइप करा →  cmd  आणि OK क्लिक करा.
  4. येथे cd desktop टाइप करून इंटर करा.
  5. cacls MyFolder /e /c /d %username% इंटर की प्रेस करा.
  6. आता तुमच्या फोल्डरमध्ये प्रवेश करू शकत नाही की डिलीटही करू शकत नाही.
  7. Access Denied असे मेसेज दिसतील.

फोल्डर Access Allow करण्यासाठी :
  1. जेव्हा तो फोल्डर अक्सेस करावयाचा असेल तेव्हा..
  2. cacls myfolder /e /c /g %username%:F इंटर करा.
  3. आता तुमचा फोल्डर अक्सेस करता येईल. 
Windows Explorer वापरून:

वरील पद्धत ही DOS कमांड वापरून केली आहे. तेच विंडोज Explorer वापरून करता येते.
त्यासाठी खालील इमेज पहा. इमेजच्या properties मध्ये जा. व खालील कृती करा.

टीप :
  1. CMD विंडोमध्ये डायरेक्ट आपणास हव्या असणाऱ्या फोल्डर मध्ये जाण्यासाठी त्या फोल्डरच्या शेजारी जा. 
  2. शिफ्ट दाबून राईट क्लिक करा. (Shift + rightCLICK) करा. 
  3. Open Command Window here ला क्लिक करा. (येथे डेस्कटॉप फोल्डरमध्ये जाऊन)
*वरील प्रोटेक्शन हे पूर्ण सुरक्षित नाही हे दुसऱ्या पद्धतीवरून लक्षात येईल.

0 comments:

Post a Comment