WHAT'S NEW?
Loading...

पेनड्राईव्ह File System Error ने Access Denied दाखवल्यास काय करावे?


पोर्टेबल हार्ड डिस्क अथवा पेनड्राईव्ह व्हायरस अथवा इतर काही कारणाने
Access Denied दाखवते.

अशा वेळी पुढील पर्याय वापरून आपला ड्राईव्ह पुन्हा वापरावयाच्या
सुस्थितीत आणण्यासाठी हा पर्याय वापरून पहा.
ड्राईव्हमधील सर्व फाईल्स अथवा फोल्डर सुरक्षित राखले जातात.


  • Start वर क्लिक करा.
  • Search programs and files येथे cmd टाईप करा.
  • वर Program मधे cmd दिसेल.
  • त्यावर राईट क्लिक करा व Run As Administrator ला क्लिक करा.
  • एक dialogue box ओपन होईल.
  • Yes वर क्लिक केल्यानंतर एक काळी विंडो दिसेल.
  • C:\Windows\system32>_ (4... तेथे असे दिसेल)
  • आपल्या ड्राईव्हचे लेटर Windows Explorer मधून जाणून घ्या.
  • C:\Windows\system32>chkdsk e:/f {तुमचे ड्राईव्ह लेटर e असे मानून}
    टाईप करा व इंटर करा. काही माहिती वर जाताना दिसेल आणि...
    तुम्ही नशीबवान असाल तर..
    हार्डडिस्क अथवा पेनड्राईव्ह ला असलेले error फिक्स करून तुमचा ड्राईव्ह वापरण्यास योग्य होईल. फाईल व फोल्डर सुरक्षित असतील.
☼ Study-Info : chkdsk = चेकडिस्क DOS Command;  /f = fix error

0 comments:

Post a Comment