Airdroid हे खूप चांगले App आहे त्यामुळे अगदी संपूर्ण मोबाईल पिसीवरून ऑपरेट करू शकतो.
यामध्ये पुढील गोष्टी तुम्हाला करता येतील...
- पीसीवरून वैयक्तिक अथवा ग्रुप SMS पाठवा. SMS वाचा.
- Files ची देवाणघेवाण.
- अनेक apps चे Notification पीसीवर पहा.
- पिसीवरून WhatsApp सारखी Apps वापरू* शकतो.
- संपर्क क्रमांक पहा, जतन करा. डिलीट करा. (Contact Management)
- फोटो, गाणी, व्हिडीओ पहा, ऐका मग ट्रान्स्फर करा.
- Ringtones सेट करा.
- Screenshot* घ्या. (requires rooted device)
- मोबाईल Apps पीसीवर Import आणि पिसीवरून export करा.
- पिसीवरून front Camera आणि back Camera वापरा.
- URL पिसीवरून पुश करा. व तुमच्या मोबाईलवरील Web Browser मध्ये जा.
- मोबाईल आणि Clipboard content एकमेकांवर Paste करा. (पोस्ट वाचा)
0 comments:
Post a Comment