WHAT'S NEW?
Loading...

Autorun CD कशी तयार करावी?


जर तुम्हाला सीडीवरील एखादा प्रोग्राम अथवा फाईल सीडी टाकल्यानंतर तो आपोपाप रन (Autorun) करावयाचा असेल तर...?

आवश्यक बाबी : 
 1. CD / DVD writer
 2. Blank CD / DVD


पूर्वतयारी :
 •  आपणास हवा असणारा प्रोग्रॅम / अथवा फाईल एका वेगळ्या फोल्डरमध्ये कॉपी करून घ्या.
 • Notepad चालू करून त्यामध्ये खालील प्रमाणे टाईप करा. अथवा कॉपी करा.

[autorun]

shellexecute="Test.pptx"

icon="Test.pptx"
 
 • Test.pptx → ऑटोरन होणारी फाईल अथवा प्रोग्रॅम.
 • ही फाईल सेव करताना Save as type मध्ये All Files निवडा.
 • फाईलला नाव Autorun.inf द्या.
 • ही फाईल cd / dvd च्या root वर असावी. काहीसे असे असेल.
 • Test.pptx
 • Autorun.inf
 • इतर फाईल्स (ऑप्शनल)
Burning:
 • हा फोल्डरमधील वरील दिसणाऱ्या फाईल्स send to करून अथवा बर्नर प्रोग्रॅममधून burn करून घ्या.
टिप्स:
(*या प्रकारच्या टेस्टिंगसाठी Rewritable CD / DVD (CD-RW | DVD-RW) वापरावी म्हणजे काही चूक झाल्यास पुन्हा सीडी इरेज करता येईल)

या पद्धतीने तुमच्या पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडल्यावर त्याला आकर्षक आयकॉन दिसण्यासाठी ही पोस्ट वाचा.

0 comments:

Post a Comment