
तुमच्या पेनड्राईव्ह, सीडी, डीव्हीडीला आयकॉन देऊन प्रोफेशनल लुक देऊ शकता.
आकर्षक यासाठी एखादा आकर्षक आयकॉन नेटवरून डाऊनलोड करून घ्या.
अथवा तुम्ही तयारही करू शकता.
यासाठी तुमचा लोगो अथवा फोटोचा / फोटोस्केचचा वापर करू शकता.

- Notepad चालू करून त्यामध्ये खालील प्रमाणे टाईप करा. अथवा कॉपी करा.
[autorun] icon="icon.ico"
- ही फाईल सेव करताना Save as type मध्ये All Files निवडा.
- फाईलला नाव Autorun.inf द्या.
- ही फाईल तुमच्या पेनड्राईव्हमध्ये (कोणत्याही फोल्डर मध्ये न ठेवता ) सरळ सेव करा. (root)
- icon.ico ही आयकॉन फाईल सुध्दा पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करा. (root)
- Pen drive सेफली रिमुव्ह करा. व काढून पुन्हा जोडा. आणि पहा...!
- सीडीमधील एखादी फाईल अथवा प्रोग्रॅम autorun करण्यासाठी सीडी कशी burn करावी त्यासाठी ही पोस्ट वाचा.
- CD / DVD ला हा आयकॉन द्यायचा असल्यास Autorun.inf आणि icon.ico या दोन फाइल्स सीडी रूटवर बर्न करा.
नमस्कार गोरे सर, मी माझ्या पेन ड्राईव्ह ला आपण दिलेल्या सूचने प्रमाणे लोगो देण्याचा प्रयत्न केला परंतु मला यश आले नाही. Autorun.inf ही फाईल पेन ड्राईव्ह ला सेव्ह होत नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद!
ReplyDeleteही फाईल Antivirus software कदाचित आपल्या पेनड्राईव्ह वर सेव करू देत नसेल.. तो बंद करून पुन्हा प्रयत्न करावा लागेल.
Deleteनमस्कार गोरे सर, मी माझ्या पेन ड्राईव्ह ला आपण दिलेल्या सूचने प्रमाणे लोगो देण्याचा प्रयत्न केला परंतु मला यश आले नाही. Autorun.inf ही फाईल पेन ड्राईव्ह ला सेव्ह होत नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद!
ReplyDelete