WHAT'S NEW?
Loading...

मोबाईला पेनड्राईव्ह, माऊस, कीबोर्ड जोडता येईल का?

OTG Cable = On-The-Go Cable
मोबाईलला या केबलद्वारे अनेक USB डिव्हाईस जोडू शकतो. यामुळे अनेक गोष्टी, कामे आपणास कोठेही करता येतील अगदी तुमचा संगणक नसतानाही!

केबलविषयी : या केबलला एका टोकाला Standard USB Female पोर्ट व दुसऱ्या टोकाला Micro USB Male port असते.

यामुळे Micro USB Male port द्वारे मोबाईल तर
दुसऱ्या टोकास Standard USB Female पोर्टद्वारे पेनड्राईव्ह, 
कीबोर्ड, माऊस, कार्ड रीडर असे अनेक डिव्हाइस जोडू शकतो.

 
USB पोर्टचे प्रकार :
Type A, Type B,
Type C,
Mini USB, Micro USB
 • Standard USB Port संगणक व इतर डिव्हाईसना असते.
 • Micro USB Port मोबाईलना असणारे पोर्ट
 • Mini USB Portया केबलचे फायदे : मोबाईलला ......
 • कोणताही पेनड्राईव्ह जोडता येतो. यामुळे फाईल्स कॉपी / मूव्ह / पाहणे इत्यादी बाबी मोबाईलवर करता येतात.
 • संगणकाचा USB कीबोर्ड जोडून टाइपिंग करता येते.
 • USB माऊस जोडून इनपुट देता येते.
फक्त तुमचा मोबाईल USB सपोर्ट करणारा असावा. Android version 3.1 किंवा नवीन व्हर्जनला USB On-The-Go सपोर्ट करते. पण सर्व फोनला सपोर्ट करतेच असेही नाही.


3 comments: Leave Your Comments

 1. आकर्षक मांडणी......महत्वपूर्ण माहिती....Great Sir..

  Thanks..

  ReplyDelete