![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4Uz1gNzhyphenhyphenUCGFZCZ_u9L7N_CkBhUbRdFqPauYrgr4BcfpQ7oKVc1NTY4Mxm2uXYcViT2HdXfxrNNkWENiQ-2W7ZQhfa-9k1kPFH1K2InYwBe2jxGuzCM4N51rcjVVrGgPKF1UO87sPSwM/s1600/ttl_Utility_QR_code.jpg)
QR Code = Quick Response code
इमेजमध्ये वेब अॅड्रेस, फोन नंबर, इतर माहिती साठवणे व ती पाहण्यासाठी याचा उपयोग होतो.
या कोडची काही वैशिष्टे :
- याचा उपयोग कोठेही मोफत करू शकता.
- याची अंक-अक्षरांच्या संख्येनुसार व्हर्जन आहेत.
- V4 (50 अक्षरांपर्यंत), V40 (1264 अक्षरांपर्यंत)
- याचा उपयोग विविध ठिकाणी होतो.
- जसे - मोबाईल, बँक A/C माहिती, विमान तिकीट, जाहिरात, क्रिडीट कार्ड माहिती इ.
- कोणतीही इंग्रजी अंक व अक्षरातील माहिती यामध्ये साठवू शकतो.
- यूनिकोड अक्षरांना हे अजून सपोर्ट करत नाही.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiq3olvLm-c2daek181Gn-K63nNXWo9KWc6DAKFyWzZy0W6UACo94sFmJNG47rA9XEWm1KxmDJJnvDBnGMlgvOkvU-DZIXN1XiAoxAHLwI_C5WekAXM2DUi2Wla85dNr35kYs0DyhJjRhih/s200/Qr_2.png)
कोड कसा तयार करावा?
- तुम्ही या http://goqr.me/ वेबसाईटवर जा.
- येथे अक्षरे-अंक टाईप करा.अथवा
- आपल्या ब्लॉग / साईटचा Address टाईप / पेस्ट करा.
- QR Code इमेज तयार होईल Download बटण दाबा अथवा
- या कोडचा मोबाईलने कोड स्कॅन करून रिजल्ट पहा.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbzpPZas_FOyyxDZHyli8e7E7C6GdPzpqCTZK5w0FnfR12CSti_yoX6ku80-8zsyRWRDH45zZ45gUeEdUZwiJUlu0Sn3y1H1yHrvjmDb_yDYb8cVkqwPqh4_jtHO47kkL9ZCwF3a-2e0Zg/s1600/QR_code_Online_.jpg)
(यासाठी तुमच्याकडे QR Code रीड करणारे App आवश्यक आहे. नसल्यास Play Store वरून डाऊनलोड करून घ्यावे. किंवा UC Browser चाही वापर करू शकता.)
किंवा http://www.qrcode-monkey.com/ येथे जाऊन तुमच्या लोगोसहित कोड तयार करा.
किंवा अधिक माहितीसाठी google सर्च द्या.
0 comments:
Post a Comment