WHAT'S NEW?
Loading...

युनिकोडमधील काही आकर्षक फॉन्ट कसे मिळतील?

युनिकोडमध्ये टाइपिंग करत असताना आपण बऱ्याचदा एक वा दोन फॉन्ट वापरतो.
काही मराठी युनिकोड Font List आपल्या माहितीसाठी…

यामुळे आपली Documents अधिक चांगली दिसतील.

नेटवर सर्च केल्यास आणखी काही Fonts मिळू शकतात.

जर आपण ब्लॉग अथवा वेबसाईट बनविली असेल तर https://www.google.com/fonts येथून आकर्षक फॉन्ट आपल्या साईटला वापरू शकतो.


2 comments: Leave Your Comments