WHAT'S NEW?
Loading...

वर्ड: एका क्लिकवर डॉक्युमेंटमधील सर्व युनिकोड मराठी-इंग्रजी अंक अदलाबदल


युनिकोडच्या सहाय्याने मराठीत लिहताना कधीकधी आपणास देवनागरी तर कधी आंतरराष्ट्रीय अंक वापरावे लागतात. आणि मधे मधे अंक बदलणे त्रासाचे जाते. आपले टाइपिंग पूर्ण झाले व नंतर लक्षात आले तर हे सर्व बदलण्यास खूप वेळ जाऊ शकतो.

Font : Unicode
Software: MS Word 2007 and Above
File → Options → Customize Ribbon मधून उजवीकडील Main Tabs मध्ये Developer Tab ला चेकमार्क करा.
 1. Developer → Record Macro
 2. एक विंडो ओपन होईल तेथे Macro चे नाव लिहा. (Marathi)
 3. Keyboard चित्रावर क्लिक करा.
 4. शोर्टकट की Ctrl M M प्रेस करा. Assign वर क्लिक करून close करा. Recording Stop करा.

 5. Developer → Macro मधील Marathi ला क्लिक करून Edit ऑप्शन निवडा.
 6. तेथे End sub च्या वर एक ओळ insert करून खालील टेक्स्ट कॉपी पेस्ट करा.
  'english to marathi
  For x = 2406 To 2415
  Selection.Find.ClearFormatting
  Selection.Find.Replacement.ClearFormatting
  With Selection.Find
  .Text = x - 2406
  .Replacement.Text = ChrW(x)
  .Forward = True
  .Wrap = wdFindContinue
  .Format = False
  .MatchCase = False
  .MatchWholeWord = False
  .MatchKashida = False
  .MatchDiacritics = False
  .MatchAlefHamza = False
  .MatchControl = False
  .MatchWildcards = False
  .MatchSoundsLike = False
  .MatchAllWordForms = False
  End With
  Selection.Find.Execute Replace:=wdReplaceAll
  Next
  
 7. इंग्रजी अंकासाठी १ ते ६ ची कृती पुन्हा करा पण या वेळी Macro ला नाव (English) द्या. आणि शॉर्टकट की (Ctrl E E) अशी Assign करा. आणि खालील कोड पेस्ट करा.
  'marathi to english
  For x = 2406 To 2415
  Selection.Find.ClearFormatting
  Selection.Find.Replacement.ClearFormatting
  With Selection.Find
  .Text = ChrW(x)
  .Replacement.Text = x - 2406
  .Forward = True
  .Wrap = wdFindContinue
  .Format = False
  .MatchCase = False
  .MatchWholeWord = False
  .MatchKashida = False
  .MatchDiacritics = False
  .MatchAlefHamza = False
  .MatchControl = False
  .MatchWildcards = False
  .MatchSoundsLike = False
  .MatchAllWordForms = False
  End With
  Selection.Find.Execute Replace:=wdReplaceAll
  Next
  
सेव करा. आता नमुना म्हणून काही इंग्रजी व मराठी अंक टाईप करा. आणि Ctrl+M,M / Ctrl+E,E शॉर्टकटकी प्रेस करा. आणि पहा.

वरील कृती करण्यापूर्वी वरील Macro कसे कार्य करतो त्याचा एक छोटा वर्ड प्रोग्रॅम डाऊनलोड करून रिझल्ट पहा.
फाईल ओपन केल्यावर Macro Enable करावे.
(File Size: 31.2KB, File Type: .docm, Word 2007 & Above, Created in 2013)

Thank You. Have a nice time.

3 comments: Leave Your Comments

 1. खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे...

  मराठी पाऊल पडते पुढे...

  ReplyDelete
 2. छान माहिती दिली. सर्व माहिती निश्चितच उपयोगी आहे.
  धन्यवाद…….।

  ReplyDelete