ब्लॉगर करिता काही ऑनलाईन टूल्स आहेत त्यांचा निश्चित उपयोग होऊ शकतो.
यासाठी डाटा एक्सेल वर्डच्या टेबल मधून कॉपी करून तेथे पेस्ट करू शकता. ही साईट आपणास आणखी चांगल्या सुविधा देते. आणि Html चे कोडींग एका क्लिकवर Generate होते.
http://www.tablesgenerator.com/html_tables
http://css3buttongenerator.com/
नमुना पहा.
http://www.cssarrowplease.com/
http://www.colorpicker.com/
चित्र Browse करून ब्राउझरमध्ये लोड करून त्यातील ठराविक Point वरील रंगही Hex Color मध्ये पटकन निवडता येतो.
http://html-color-codes.info/colors-from-image/
या साईटवरून तुम्ही अनेक प्रकारचे रंग प्रकार एका वेळी पाहू व निवडू शकता. येथे तुम्हाला खूप चांगली माहिती अनेक
language विषयी या एका साईटवर पहावयास मिळेल. ही साईट पहाच येथे रंगांची खूप चांगली माहिती दिली आहे.
http://www.w3schools.com/tags/ref_colorpicker.asp
याशिवाय कोरल ड्रॉ सारखे सॉफ्टवेअर वापरूनही हे रंग निवडता येतात.
http://www.colorzilla.com/gradient-editor/
ही निळी रंगांची बदलती शेड पहा.
आणखी इतर गोष्टींसाठी पहा.
http://css3generator.com/
जसे-
Text Shadow
टीप: वरील इफेक्ट तुम्हाला दिसत नसतील तर लेटेस्ट ब्राउझर वापरावा. जसे Firefox, Chrome etc.
आणखी माहिती पुढील पोस्टमध्ये पाहूया..
धन्यवाद..!
आपला दिन शुभ असो.
Create <TABLE> online:
Html मध्ये टेबल तयार करताना बरेच टायपिंग करावे लागते. ते खालील साईट वापरल्यास कमी वेळेत पटकन काम होईल.यासाठी डाटा एक्सेल वर्डच्या टेबल मधून कॉपी करून तेथे पेस्ट करू शकता. ही साईट आपणास आणखी चांगल्या सुविधा देते. आणि Html चे कोडींग एका क्लिकवर Generate होते.
http://www.tablesgenerator.com/html_tables
MS Word <Format>:
वर्डमधील डाटा सरळ ब्लॉगमध्ये पेस्ट केल्यास एम्. एस्. वर्डमधील Format जसाच्या तसा ब्लॉगच्या पोस्टला येऊ शकतो. यामध्ये टेबल व इतर गोष्टींचाही समावेश होतो.Online <BUTTON> Generator:
ऑनलाईन CSS3 बटण जनरेटर च्या मदतीने कोडींगशिवाय आकर्षक बटण तयार करा. कोड अपोआप तयार होईल.http://css3buttongenerator.com/
नमुना पहा.
Create Balloon Online
आकर्षक कॉल बलून तयार करण्यासाठी खालील साईटला अवश्य भेट द्या.http://www.cssarrowplease.com/
For more information
about Technology
do visit
www.curiosityworld.in
about Technology
do visit
www.curiosityworld.in
<color> for html:
html चा वापर करत असताना आपणास रंगाची माहिती असणे गरजेचे आहे. हे रंग विविध प्रकारे कसे वापरता येतात त्यासाठी RGB, Hex, HSL, HSV आदि कलरची माहिती करून घ्यावी. कलर पीकरच्या पुढील साईटवरून रंग पटकन निवडता येतात.http://www.colorpicker.com/
चित्र Browse करून ब्राउझरमध्ये लोड करून त्यातील ठराविक Point वरील रंगही Hex Color मध्ये पटकन निवडता येतो.
http://html-color-codes.info/colors-from-image/
या साईटवरून तुम्ही अनेक प्रकारचे रंग प्रकार एका वेळी पाहू व निवडू शकता. येथे तुम्हाला खूप चांगली माहिती अनेक
language विषयी या एका साईटवर पहावयास मिळेल. ही साईट पहाच येथे रंगांची खूप चांगली माहिती दिली आहे.
http://www.w3schools.com/tags/ref_colorpicker.asp
याशिवाय कोरल ड्रॉ सारखे सॉफ्टवेअर वापरूनही हे रंग निवडता येतात.
Color Gradient:
तुम्हाला रंगांच्या विविध शेड्स मिक्समध्ये हव्यात का? आणि तेही कोडींगसहित...http://www.colorzilla.com/gradient-editor/
ही निळी रंगांची बदलती शेड पहा.
Look
At
This
Beautiful
GRADIENT..!
At
This
Beautiful
GRADIENT..!
आणखी इतर गोष्टींसाठी पहा.
http://css3generator.com/
जसे-
Text Shadow
Hover Me..!
I am a shaded BOX
टीप: वरील इफेक्ट तुम्हाला दिसत नसतील तर लेटेस्ट ब्राउझर वापरावा. जसे Firefox, Chrome etc.
आणखी माहिती पुढील पोस्टमध्ये पाहूया..
धन्यवाद..!
आपला दिन शुभ असो.
vERY iMPORTANT iNFORMATION.wE aPPRECITE yOUR wORK.
ReplyDeleteI am so pleased to hear from you.
Delete* Dear, Gore sir.. This blog gives nice information...
ReplyDeleteसर मी रंगाच्या शेड चा कोड तयार केला पण तो कसा आणि कुठे use करायचा ??
ReplyDeleteमाझा ब्लॉग
http://bmcschools.blogspot.com/?m=1
भरत सर नमस्ते,
Deleteआपला ब्लॉग पहिला खूप सुंदर..!
शेड कोणत्या ठिकाणी वापरावयाच्या आहेत हे कळले असते तर सांगण्यात नेमकेपणा येईल.
Bet On 1xbet Korean Football Betting Site | Legalbet.co.kr
ReplyDeleteThere 메리트 카지노 주소 are no deposit methods at Bet 1xbet. Withdrawal of 바카라사이트 deposits & withdrawals 1xbet korean fast.