WHAT'S NEW?
Loading...

Powerpoint: Speaking Text Box

पावरपॉइंट मधे थोडे स्क्रिप्टिंग केल्यास टेक्स्टबॉक्स इंग्रजीत बोलू लागेल. यासाठी तुम्हाला फक्त 7 स्टेप पूर्ण कराव्या लागतील चला तर मग सुरु करूया..

यासाठी तुम्हाला
 • Office with VBA preinstalled लागेल (शक्यतो असतेच)
 • ऑफिस 2003 च्या पुढील पावरपॉइंट 
 • Developer Tab दृष्य करावा. अथवा (ALT + F11 कि वापरावी)

 1. Developer tab सिलेक्ट करा.
  (Developer Tab दिसत नसेल तर File → Options → Customize Ribbon → Developer ला चेक मार्क करा. ऑफिस २०१०-१३ साठी )
 2. Macros सिलेक्ट करून त्याला एक नाव द्या. आणि Create ला क्लिक करा.

 3. Select all करून सर्व डिलीट करा. तेथे खालील कोड पेस्ट करा.
 4. Sub SpeakingShape(Oshp As Shape)
  Dim strSpeak As String
  Dim SAPIObj As Object
  Set SAPIObj = CreateObject("SAPI.SPvoice")
  SAPIObj.Rate = -4
  SAPIObj.Speak "<pitch middle='-15'>" & Oshp.TextFrame.TextRange
  End Sub
 5. वरील चित्राप्रमाणे दिसेल.
 6. टेक्स्टबॉक्सला सिलेक्ट करा.
 7. Insert Tab मधे जाऊन Action सिलेक्ट करा.
 8. ‘mouse click’ tab मधून Run Macros : SpeakingShape निवडा.
 9. Ok आता स्लाईड शो रन करा.
 10. तुमची बोलणारी पीपीटी तयार झाली.
 11. इतर टेक्स्टबॉक्ससाठी 4 व 5 च्या स्लाईडमधे दिलेली प्रोसिजर रिपीट करा…
 12. फाईल सेव करताना file as type : PowerPoint Macro-Enabled Presentation असे निवडून फाईल सेव करा.
वापर: ही फाईल वापरताना
 1. फाईल ओपन केल्यावर macro enable करावा.
 2. फाईल स्लाईड शोमध्ये रन केल्यावर ज्या बॉक्सचे स्पिकिंग हवे असेल त्यावर क्लिक करावे.
वरील नमुना फाईल डाऊनलोड करून टेस्ट करा.
(File Size: 1.61MB, File Type: .pptm, Modified in: PowerPoint 2013,
*Enable Macro after opening to Work this file properly..)

Thank You…

तुमचा दिन शुभ असो..2 comments: Leave Your Comments