ईमेल मधील To, CC, BCC चे अर्थ
Abr | Long Form | स्पष्टीकरण |
---|---|---|
To | - | ज्याला मेल करायचा आहे त्याचा मेल आय डी येथे लिहावा. (येथेही कॉमा देऊन एकापेक्षा जास्त मेल आयडीची यादी देऊन एकच मेल एका वेळी अनेकांना पाठवता येतो.) |
CC | carbon copy | हाच मेल आणखी ज्या व्यक्तींना पाठवायचा आहे त्यांच्या मेल आय डी यादि कॉमा देऊन लिहावी. येथे लिहलेली यादीतील मेल आयडी ज्यांना ज्यांना मेल पाठवू त्यांना ती दिसणार आहे. |
BCC | blind carbon copy | जर मेल पाठवणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला ही मेल आय डी ची यादी दिसू नये असे वाटत असेल तर ती यादि कॉमा देऊन वेगळी करत येथे लिहावी. |
TO : ex1@gmail.com
CC : ex2@gmail.com, ex3@gmail.com
BCC : ex4@gmail.com, ex5@gmail.com
येथे 4 व 5 चे मेल आयडी इतर मेल प्राप्तकर्त्यांना दिसणार नाहीत.
Nice information send to public
ReplyDelete